Amruta Khanvilkar – News Mall 18

पहा कोण आहे तो ‘ चंद्रा ‘ लावणीवर बेफान डान्स करणारा मुलगा.
सोशल मीडियावर आपण पाहिलं की एक लहान मुलगा चंद्रा या गाण्यावर डान्स करतो आणि तो डान्स कोणीतरी रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकतो आणि पाहता पाहता तो व्हिडिओ प्रचंड प्रमाणामध्ये वायरल होतो मात्र या सगळ्यांमध्ये त्या चंद्रा लावणीवर डान्स करणारा व वा सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो मुलगा कोण आणि कुठला याविषयी सर्वांना मनात उत्सुकता होती पण अखेर संपली आहे तो मुलगा कोण आहे आणि कुठे राहतो याचा शोध लागला आहे.

आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये लावणी म्हटलं की अनेकांना ठेका धरायला लावते आणि त्या लावणीवर धुंद होऊन नाचायला तर सर्वांनाच आवडतं सुरुवातीच्या काळातली लावणी व आज-काल होणारी लावणी यामध्ये देखील मोठा बदल झालेला आपण पाहिला आहे ज्येष्ठ संगीतकार राम कदम गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या या जोडीने आज वर अनेक लावण्या संगीत क्षेत्राला दिलेल्या आहेत आणि आजकालच्या काळामध्ये अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेली लावणी म्हटलं की सगळ्यांचे काय करतात पाय थिरकत असतात.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा चंद्रा गाण्यावर बेधुंद डान्स करणारा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील म्हाळूंगे पडवळ या गावातला आहे. या मुलाचे नाव सुशांत औटी असून या मुलाने चंद्रा या लावणीवर भन्नाट डान्स केलेला आपण सगळ्यांनी पाहिला आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात व्हायरल होतानाही आपण पाहतो आहोत. या व्हिडिओमध्ये त्या सुशांतने बेफान होऊन भन्नाट डान्स केला आहे संध्याकाळी एका कार्यक्रमांमध्ये त्यांनी हा डान्स केला आहे. त्याचे हावभाव व त्याच्या अदा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.

त्या कार्यक्रमांमध्ये सुशांत बेफान होऊन डान्स करत असताना त्या ठिकाणी उपस्थितांपैकी कोणीतरी मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग केले व हा व्हिडीओ त्यानंतर सोशल मीडियावर अपलोड केला गेला पर अपलोड केल्यानंतर सोशल मीडियावर या मुलाचे अनेकांनी खूप कौतुक केले आणि पाहता पाहता या व्हिडिओला अनेक प्रमाणात View , Like, देखील भेटत गेले आणि याच कारणाने तो मुलगा प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल झाला.