Aunty went crazy in love with her nephew – News Mall 18

भाचाच्या प्रेमात मामी झाली वेडी, 1040 वेळा केला What’s up Call, कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. ￼
मामा भाच्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना झारखंड या ठिकाणी घडली आहे. अत्यंत विश्वासाचा आणि पावित्र्याचा नातं म्हणजेच मामा भाचा राहत असतं. आणि याच नात्याला काळीमा फासला कारण मामाच्या पत्नीसोबतच या भाच्याला प्रेम जडलं आणि यातून या भाच्यानं आपल्याच मामा चा काटा काढण्याचा प्लॅन आखला मात्र मामा थोडक्यात वाचला.

१७ ऑगस्टच्या रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवली. मोहम्मद तौहीद आलम यांची पत्नी गौशिया परवीन आणि त्यांचा भाचा मोहम्मद इर्शाद यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. त्यांचे कॉल डिटेल्स तपासले असता दोघांमध्ये 1 हजार 40 वेळा व्हॉट्सअॅप कॉल्स झाल्याचे आढळून आले. मामी आणि भाचा यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती मोहम्मद तौहीद यांनाही होती.

तौहीद यांनी दोघांना अनेकदा विरोध केला होता. तौहीद आणि गौशिया यांना 12 ते 14 वर्ष वयोगटातील दोन मुलं आहेत, अशी माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक चंदन कुमार सिन्हा यांनी दिली.
कामापुरता मामा असं म्हटलं जातं मात्र या मामाला त्या भाच्याने काम दाखवलं व प्रेमात अडचण ठरणाऱ्या आपल्या मामाच्या काटा काढण्यासाठी यांना अनेक वेळा सुपार्‍या दिल्या.

तौहीदला मारण्यासाठी 8 महिन्यांपूर्वी सुपारी देण्यात आली होती. पैसे घेऊनही आरजू, जुमन, मंजर आणि बिलाल काम करत नव्हते. त्यामुळे इर्शाद पैसे परत मागत होता. अखेर सर्व जण तौहीद यांना ठार मारण्यास तयार झाले.

ठरल्यानुसार १७ ऑगस्टच्या रात्री दुकानातून घरी जाण्यासाठी मोहम्मद तौहीद निघाले. ट्रेनिंग स्कूलजवळ दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी तौहीद यांच्यावर मागून गोळ्या झाडल्या. पाठीत गोळी लागल्यानंतरही तौहीद घरी गेले, तिथून उपचारासाठी ते एमआरएमसीएचमध्ये दाखल झाले आणि नंतर शहरातील खासगी रुग्णालयात त्यांनी पुढील उपचार घेतले. या घडलेले घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे कारण नात्याला कायम फासनाऱ्या घटनेसह गोळीबार सारख्या घटनेने हा परिसर दहशती खाली आला.