beed – News Mall 18

” माझ्या नवऱ्याने फाशी घेतली,” म्हणत केला कांगावा, पण खरी सूत्रधार तर तीच होती पहा बातमी सविस्तर.
धक्काद्यक असा प्रकार घडला आहे, एका पत्नीने आपल्या पतीच्या स्वतच्या हाताने खून केला आहे ,बीडच्या परळी तालुक्यातील हिवरा गावात पत्नीनेच नवर्‍याचा दोरीने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता बीड जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

पत्नीनेच नवर्‍याचा दोरीने गळा आवळून खून केल्याने खळबळ उडाली आहे. ही खळबळजनक घटना बीडच्या परळी तालुक्यातील हिवरा येथे घडली.बीडच्या परळी तालुक्यातील हिवरा गावात पत्नीनेच नवर्‍याचा दोरीने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

आधी नवर्‍याचा दोरीने गळा आवळून नंतर त्याने गळफास घेतल्याचा कांगावा करत महिलेने पोलिसांना माहिती दिली. मात्र, शवविच्छेदनात खरा प्रकार उघडकीस आल्यानंतर पत्नीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परळी तालुक्यातील हिवरा येथे राजाभाऊ अशोक काकडे हा आपल्या पत्नीसह राहत होता. राजाभाऊची पत्नी वैष्णवी हिच्यासोबत त्याचे जोरदार भांडण झाले. त्यानंतर रात्री उशीरा वैष्णवी आणि हनुमान ऊर्फ राजाभाऊ झोपण्यासाठी खोलीत गेले. वैष्णवीने खोलीचा दरवाजा लावून घेतला.

रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास तिने हनुमान याचा गळा दोरीने आवळला. त्यानंतर तिने सुताची दोरी छताच्या हुकाला अडकवली.दरवाजा उघडून बाहेर येत हनुमान याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा कांगावा केला. राजाभाऊ याचा मृत्यू हा गळा दाबल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सिरसाळा पोलिसांनी या प्रकरणी वैष्णवीविरोधात कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एका पत्नीने आपल्या पतीची हत्या केल्याच्या या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.पतीने आपल्या पतीचा असा खून केल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

पती आहे की आणखी कोण ? पत्नीला अनोळखी व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.
माजलगाव तालुक्यातील एका विवाहित महिलेच्या घरात बाशेद इनामदार नामक व्यक्ती घुसला व त्या महिलेसोबत शरीर संबंध प्रस्थापित करण्याची मागणी करू लागला. हा सर्व प्रकार महिलेच्या पतीसमोर घडत होता. दरम्यान महिला आरडा ओरड करू लागली. त्यावेळी बाशेद इनामदार याने आरडा ओरड केलीस तर तुझ्या मुलांना मारून टाकेन, अशी धमकी दिली व महिलेवर जबरदस्ती अत्याचार केला. स्वत:च्याच पत्नीला अनोळखीच्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना बीडचा माजलगाव शहरात झाली. याप्रकरणी पती आणि नराधम व्यक्ती विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाशेद इनामदार व नासेर शेख असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.हा प्रकार अनेक दिवस घडत होता. दरम्यान यावेळी विवाहितेचा पती नासेर शेख हा घरातून निघून जात होता. बाशेद इनामदार हा पीडित महिलेच्या मनाविरुद्ध राजरोस अत्याचार करत असे. दरम्यान पीडित महिलेने या अन्यायाला प्रत्यक्ष ग्रामीण पोलीस स्टेशन वाचा फोडली. दरम्यान या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार आहेत,बीडच्या परळी तालुक्यात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पळवून नेत अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही संतापजनक घटना बीडच्या सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.

प्रमोद सोमनाथ सलगर (रा. मुंगी ता. धारुर जि. बीड) असं नराधम आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.या विषयी पीडितेच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून, 13 वर्षीय पीडिता ही आजी आजोबांच्या घरी होती. (दि. 22) ऑक्टोबर रोजी आजी आजोबाच्या राहत्या घरातून, आरोपी प्रमोद सलगर याने पीडितेला पळवून नेले. यानंतर पिडीत मुलगीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.

पिडीतेने पोलिसांना दिलेल्या जाबाबात म्हटलंय की, प्रमोद सलगर याच्या व माझ्यामध्ये वेळोवेळी शारीरीक संबंध झाले आहे. पीडितेच्या सदर जबाबावरुन बीडच्या सिरसाळा पोलीस ठाण्यात, नमुद गुन्हयात , बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोस्को) 2012 सह कलम 9, 10 बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम वाढ करण्यात आले आहे.

एका आईसमोर २० वर्षाच्या युवकाने उचलले टोकाचे पाऊल, आई पाहूनही काहीच करू शकली नाही.
दिवसेंदिवस आत्महत्याच्या घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशीच एक घटना बीड जिल्ह्यातून समोर येत आहे. २० वर्षाच्या एका तरुणाने आत्महत्या केली आहे. बीडच्या अंबाजोगाई येथील मुकुंदराज परिसरामध्ये हि सदरची घटना घडली आहे.

यामध्ये आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव दिनेश नरेश लोमटे हे आहे. या ठिकाणी या आईचा काळीज ओढून टाकणारा आक्रोश व शोधण्यासाठी केलेली घालमेल, आरडाओरड ऐकून पत्रकारांनी धाव घेतली मात्र दिनेश हा मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. या घडलेल्या धक्कादायक घटनेची नोंद अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे या ठिकाणी आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वनविभागाने तयार केलेल्या व्ह्यू पॉईंटवरून उडी घेत एका तरुण युवकाने त्याचे आयुष्य संपवले आहे यात त्याचा मृत्यू झाला आहे. पहाटे सकाळी दिनेश हा आत्महत्या करण्यासाठी मुकुंदराज परिसरातील परिसरात धावत सुटला. त्याच्या पाठीमागून त्याची आई त्याला थांबवण्यासाठी आरडाओरड करत धावत होती. हे सर्व पाहून मॉर्निंग साठी त्या परिसरात जाणारे पत्रकार यांनी दिनेशला थांबून त्याची समजूत घातली.

यानंतर समजूत घातल्यानंतर तो काही वेळ शांत झाला आणि हे शांत झालेले पाहून त्याला त्याच्या आईजवळ सोडून पत्रकार निघून गेले मात्र काही वेळात दिनेशने वन विभागाच्या व्ह्यू पॉईंटवरून आईच्या डोळ्यासमोर त्याने खोल दरीत उडी मारली. यानंतर आईने आरडाओरडा चालू केला या आईचा आरडाओरडा ऐकून पत्रकारांनी पुन्हा तिकडे धाव घेतली. त्यावेळी दिनेश हा मृत अवस्थेत पडल्याचे दिसून आले. या घटनेनंतर अंबाजोगाई शहर पोलिसांना कळविण्यात आले या मागील कारण काय आहे याबाबतची माहिती आणखी समोर आलेली नसून पोलीस चौकशी करत आहेत.

पिकअप व्हॅनसह तिघे गेले वाहून, मालाचे पैसेही बुडाले, डोळ्यादेखत मित्रही गेला, बीडमधील घटना
महापूर ,पूर ,पातळीपेक्षा जास्त पाणी असेल अश्या वेळी त्या पाण्यातून जाऊ नये असे आवाहन केले जाते मात्र तरी ही काही बहादर त्याच पाण्यातून जातात आणि जीवं गमवतात , अश्या अनेक घटना समोर येते आहेत बीड जिल्यात असे केल्यामुळे तिघे वाहून गेले. गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होत आहे. नद्या, नाले, ओढयांना पूर आला आहे,बीडच्या सिरसाळा – मोहा रस्त्यावरील ओढ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पिकअपसह तिघे तरुण बुडाल्याची घटना घडली.

यात दोघांना वाचविण्यात यश आले आहे. तर एकजण अद्यापही बेपत्ता आहे. या बेपत्ता तरुणाचा अजूनही शोध घेतला जात आहे. रात्री पावसामुळे थांबलेल शोधकार्य सकाळपासून सुरू असून अद्याप शोध लागला नाही.रईस अन्सर अत्तार असं बेपत्ता तरुणाचे नाव आहे. दोघे व्यापारी असून फटाके माल आणण्यासाठी पिकअप घेऊन निघाले होते. त्यांच्याकडे फटाक्यांचा माल खरेदीसाठी पैशे होते. ते देखिल वाहून गेले.

दरम्यान, काल दिंद्रुड गावातील शेख रईस अन्सर अत्तार, शेख अखिल अत्तार आणि दिपक चोरघडे हे तिघे दिंद्रुडहून पिकअपमधून अंबाजोगाईकडे निघाले. सिरसाळा ते कान्नापूर- मोहा रस्त्यावरील गव्हाडा या ओढ्याला पूर आला आहे. चालकाला पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पिकअप ओढ्यात बुडाली.

पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने गाडीसह तिघे तरुण ओढ्यात शंभर फुटांपर्यंत वाहून गेले. गाडी ओढ्यात बुडाल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थ बचावकार्यासाठी धावले. शेख अखिल अत्तार आणि दीपक चोरघडे या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र शेख रईस अन्सर अत्तार अद्याप बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे.

महिला पोलीस कर्मचारीसोबत भयानक कृत्य, बीडच्या शिवाजी नगर ठाण्यात गुन्हा दाखल.
बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अंमलदार महिलेने 2020 मध्ये शिवाजीनगर ठाणे हद्दीत भाड्याचे घर घेतले. याठिकाणी ती आपली आई आणि भावासोबत राहते.

याचठिकाणी तिची ओळख गल्लीतील विनायक अनिल सवाई याच्याशी झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. या दरम्यान विनायक सवाई याने पैशाची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस पतसंस्थेतून पीडितेने दोन लाख रुपये कर्ज घेऊन त्यास दिले. मात्र, दिलेल्या पैशाची मागणी केली असता, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला.

अत्याचार करून ब्लॅकमेल करत तब्बल 13 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला. ही धक्कादायक घटना 4 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अंमलदार महिलेने 2020 मध्ये शिवाजीनगर ठाणे हद्दीत भाड्याचे घर घेतले. याठिकाणी ती आपली आई आणि भावासोबत राहते.

याप्रकरणी आरोपी तरुणाविरोधात बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील याप्रकारच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याचा धाक आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हृदयद्रावक ! आई सोबत तो पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेला ; पण ते दोघे परतेलेच नाही.
आज ही काही भागांमध्ये घर पोहोच पिण्याच पाणी नाही पाण्यासाठी विहिरी लांब कुठे तरी जाव लागत , पिण्याच पाणी आणण्यासाठी गेलीली महिला आणि तिचा मूलगा पुन्हा परतलेच नाही .

या घटनेत घराच्या अगदी जवळच असलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली

ही दुर्दैवी घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील डोंगरगण गावात घडली आहे. वर्षा भगवान शेंडे (वय 22) आणि आर्यन भगवान शेंडे (वय 2 अशी) अशी मृत मायलेकांची नावं आहेत. आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील शेंडे वस्तीवर राहत असलेल्या वर्षा शेंडे या पिण्याचं पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेल्या होत्या. यावेळी ही घटना घडली.

वर्षा शेंडे यांच्यासोबत त्यांचा 2 वर्षाचा मुलगा आर्यन शेंडे हादेखील गेला होता. मात्र, विहीरीतून पाणी बाहेर काढताना त्यांचा तोल गेला आणि माय-लेक विहिरीत पडले. या घटनेत महिला आणि तिच्या चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मुत्यू झाला आहे. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात मृत्यूची आकस्मात नोंद करण्यात आली आहे.

बीडमध्ये माजी स्वतंत्र सैनिकांचा सन्मान; सामाजिक कार्यकर्त्यांनी घरी जाऊन केला मान सन्मान. पाहा सविस्तर.
बीडमध्ये माजी स्वतंत्र सैनिकांचा सन्मान

सामाजिक कार्यकर्त्यांनी घरी जाऊन केला स्वतंत्र सैनिकांचा मान सन्मान

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्य साधून

बीड शहरातील ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक तुकाराम गोपाळराव जाधव यांच्या पत्नी सुमनबाई तुकाराम जाधव यांचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून आज बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा मानसन्मान केला

स्वातंत्र्यसैनिक असताना सुद्धा यांनी मानधन नाकारलेला आहे, आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक तुकाराम गोपाळराव जाधव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित किसान पुत्र श्रीकांत गदळे, युवा पत्रकार अंकुश गवळी, संजय तुकाराम जाधव .

माणुसकीला काळीमा फासणारी घटना – आई वडिलांच्या या आजारामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेने नाकारला मुलाचा प्रवेश !
इंग्रजी शाळांमध्ये आपल्या मुलांना शिकवण्याचं एक नवीन ट्रेंड आलेला आहे. इंग्रजी शाळेत मुलगा शिकला, आपली मुलगी शिकली की म्हणजेच उच्चशिक्षित झाली किंवा आपण त्याला दर्जेदार शिक्षण दिलं असं म्हटलं जातं. सध्या मराठी शाळांमध्ये देखील इंग्रजी माध्यमात चालवले जात आहेत. अगदी पहिलीपासून सेमी इंग्रजी हा प्रकार देखील आता मराठी शाळांमध्ये आला आहे. तर बऱ्याच शाळा या धूळ खात पडलेल्या आहेत. कारण आपली मुलं ही इंग्रजी शाळेत शिकवायची असा हा पालकांचा आग्रह असतो आणि यातूनच असे विचित्र प्रकार घडतात. इंग्रजी शाळा त्यामुळेच पालकांसोबत अशा पद्धतीने वागतात.

ही बातमी एका इंग्रजी शाळेत बद्दलची आहे एका इंग्रजी शाळेनं आई-वडील हेच HIV बाधित आहेत म्हणून त्या मुलांचा प्रवेश नाकारला. आपल्या आई-वडिलांना एखादा आजार आहे म्हणून या मुलांचं आयुष्य काळोखातच या इंग्रजी शाळेने लोटले. सदरची घटना बीड जिल्ह्यातील पाली या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला. या इंग्रजी शाळेचे नाव परिवर्तन आहे मात्र या शाळेच्या विचारांमध्ये या शाळेला चालवणाऱ्या लोकांच्या विचारात परिवर्तनाचे कुठलेही विचार नाहीयेत.

कारण मुलं हे इंग्रजी शाळेत शिकावेत म्हणून आई-वडील प्रयत्न करत आहेत. मात्र परिवर्तन इंग्लिश स्कूल या मुलांचा प्रवेश नाकारला आहे. कारण ज्या माता-पित्यांना आजार आहे आणि त्यामुळेच अशा पद्धतीने हिंसक वागणूक या शाळेनं या मुलांना दिल्या. बीड जिल्ह्यातील पाली या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार समोर येतोय. हि घटना आई-वडील यांच्या आजारावर आधारित असल्यामुळे या मुलांच्या वाट्याला वनवास आला.

इंग्रजी शाळेत आपला मुलगा शिकावा यासाठी आई-वडील दोघेही प्रयत्न करत होते मात्र या मुलाला दीड महिना शाळेत शिकवला. मात्र अचानक तुमच्या मुलाला शाळेत पाठवू नका असं शाळेतून सांगण्यात आलं. असा आरोप पीडित आईने केल आहेत. विशेष म्हणजे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला आणि आपल्या मुलाला पाठवता आलं नाही. अशी खंत देखील व्यक्त केली. एकीकडे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आणि त्याच देशात HIV बाधित असणाऱ्या माता-पित्यांना अशी हीन वागणूक दिली जाते.

त्यांच्या आजारपणामुळे त्यांच्या मुलाला शिक्षणापासून दूर लोटलं. शाळेने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलं परिवर्तन प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल शाळा संचालक आणि शिक्षकांनी याबद्दल स्पष्टीकरण देताना सांगितलं की, आम्ही कुठलीही या मुलाला हीन वागणूक दिली नाही आमच्याकडे त्याचे फोटो आहेत. मात्र इतर पालक आक्रमक झाले तो मुलगा शाळेत येणार असेल तर आमची मुलं पाठवणार नाहीत असा पवित्रा घेतला. म्हणून आम्ही त्या मुलाचा प्रवेश नाकारला असे या शाळेने म्हटलं.

समाजात यांना हीन वागणूक देणं हे प्रकार घडत आहेत. यात नेमके सत्य काय आहे याचा पडताळा केला जाईलच मात्र समाजाने अशा पद्धतीने वागणं किंवा एखाद्या शाळेने या पद्धतीने वागणं हे अत्यंत चुकीचा आहे. कारण आपण सध्या प्रगतशील महाराष्ट्रात राहतो पुरोगामी विचारांना धरून वावरतो त्यामुळे सर्व शिकले पाहिजेत, सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे हे धोरण सरकार देखील अवलंबत मात्र शिकताना जर अशा पद्धतीने बाधा येत असतील तर यावरती काही तरी ठोस कारवाई होणे देखील तितकाच महत्त्वाचा आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत देशासाठी पदक जिंकणाऱ्या अविनाश साबळेच्या कुटुंबियांची मदतीची हाक ! पहा सविस्तर
काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाने राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये इतिहास घडवला आहे. सिल्वर मेडल जिंकून त्याने भारतासोबतच आपल्या बीड जिल्ह्यातले नाव कमावले आहे. हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मुलगा असून नाव अविनाश साबळे आहे. या अविनाशने बर्मिंग हम मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये 3000 मीटर स्टीपल चेस स्पर्धेत आपलं नाव नोंदवत मेडल पटकावले आहे.

अश्या देशासाठी ही ऐतिहासिक कामगिरी करणारे अविनाशच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे. आणि त्यामुळे त्याच्या आई आणि वडिलांनी पत्र लिहून राज्य सरकारकडे तशी मागणी केली आहे. या पत्रामध्ये त्यांनी इतर राज्यातील खेळाडूंना मिळालेल्या मदतीचा उल्लेख देखील केलेला आहे. तर पाहूया या पत्रामध्ये नेमकं काय लिहिला आहे.

सदरील पत्र हे अविनाश चे वडील मुकुंद साबळे यांच्यासह अविनाशच्या आई वैशाली साबळे तसेच भाऊ योगेश साबळे यांनी हे पत्र सरकारला लिहिले आहे.

हे पत्र त्यांनी बीड जिल्हाधिकारी यांना लिहिली आहे. या पत्रामध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत मेडल मिळवण्याचा उल्लेख करण्यात आले. त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये जे पदक विजेते आहेत त्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीप्रमाणे अविनाशला ही मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

अविनाश बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावचा आहे. त्याची शाळा पाच ते सहा किलोमीटर दूर होती इतर मुले सायकलने ये जा करत, पण आमची परिस्थिती बेताची असल्याने त्याला सायकल घेणे शक्य नव्हते. त्यावेळी अविनाश चालत शाळेत जात असेल अशी आठवण अविनाश च्या वडिलांनी त्याला राष्ट्रकुल स्पर्धेत पथक मिळाल्यानंतर सांगितली होती. अविनाशने शिक्षणासाठी खूप पायपीट केली आहे असं देखील त्याचे वडील म्हणाले.

मोठी बातमी : घरावर तिरंगा ध्वज लावण्यासाठी गेला आणि त्याने जीव गमवला, पहा बातमी सविस्तर.
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि त्यामुळेच तीन दिवस अमृत महोत्सवाची तयारी आता संपूर्ण देशात सुरू आहे. 13 ऑगस्ट पासून या महोत्सवाला सुरुवात झाली या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आपण ज्या ठिकाणी राहत आहोत त्या ठिकाणी तिरंगा झेंडा हा लावायचा आहे. आपल्या घरापासून उंची वरती हा झेंडा लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या मोहिमेच्या अंतर्गतच बीड मधील एक युवक आपल्या घरावरती देखील इतरांप्रमाणे राष्ट्रध्वज असावा यासाठी तो त्याच्या घरावर चढतो. तो ध्वज घरावर कुठे लावावा यासाठी जागा शोधात असतो, यावेळी त्याच्या घराच्या जवळून विजेच्या तारा गेलेल्या आहेत. त्याची ध्वज लावण्याची लगबग चालू असताना त्याच्या हे ध्यानी नाही आले आली त्याच्या हातातील सळई तेथील विद्युत तारेला लागतात.

त्याच क्षणी त्याला तारेचा जोराचा झटका बसतो आणि त्याच्या सोबत असा अनुचित प्रकार घडला. 30 वर्षीय तरुण घरावर झेंडा लावत असतानाच त्याला विजेचा धक्का बसला आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.

बीड जिल्ह्यातील वरपगाव या ठिकाणी शेखर मुक्तार हा आपल्या घरावर ते राष्ट्रीय ध्वज लावण्यासाठी चढला होता. त्याच वेळी त्याच्या हातामध्ये असलेल्या लोखंडी पाइप विद्युत तारेला लागल्यानं जोराचा धक्का बसला त्यामुळे तो वरतून खाली फेकला गेला. शेखर सकाळीच आपल्या घरावरती हा ध्वज लावण्यासाठी गेला होता. घराच्या गच्चीवर तो व्यवस्थित रित्या चालवताना विद्युत तारेला ध्वज पाइपची चिटकला आणि विजेचा धक्का लागून शेखर खाली फेकला गेला.

दरम्यान ही घटना घडताच शेखरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला. तिरंगी झेंड्याला असणारा पाईप यात विद्युत प्रवाह आला आणि त्यामुळेच शेखर चा दुर्दैवी मृत्यू झाला.

तिरंगा अभियानांतर्गत आपणही आपल्या घरावरती झेंडा लावण्यासाठी चढत असाल तर अवतीभोवती असणाऱ्या जे काही संकट आहेत ते एकदा पहा. आणि व्यवस्थित सतर्कता राखत आपल्या घरावरती तिरंगा ध्वज लावा.