Bridge – News Mall 18

नगर ब्रेकिंग : उड्डाणपुलाखाली तेल सांडल्याने गाड्या घसरून १५० च्या वर लोकांचे अपघात झाले आहेत.
नगर शहरामध्ये बऱ्याच दिवसापासून उड्डाणपुलाचे कामे चालू आहेत त्यातच एक घटना आज घातली आहे या उड्डाणपुलाच्या घाली तेल सांडले आहे त्यामुळे पुलाच्या खालील रस्ता हा घसरता रस्ता झाला आहे आणि म्हणून या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या घसरत आहेत आणि लोकांना दुखापत होत आहेत,

त्यामुळे या रस्त्याचा वापर करणाऱ्या लोकांना सूचित करण्यासाठी म्हणून हि बातमी प्रसारित करण्यात येत आहे कि, या रस्त्याने जे लोक जात आहे त्यांनी आपले वाहने सावकाश चालवावे रस्ता हा तेलमय झाल्यामुळे आपल्या गाड्या त्या रस्त्यावर घसरू शकतात त्यामुळे आपल्याला दुखापत होऊ शकते

या रस्त्यावरून घसरून आत्तापर्यंत १५० च्या वर गाड्या घसरून लोकांना दुखापत झाली आहे यामधील काही लोकांना अति दक्षता विभागात दाखल केले गेले आहे. जर गरज नसेल तर या रस्त्यावरून जाणे शक्यतो टाळावेच असे लोकांना आवाहन करण्यात आले आहे.

सुखसागर हॉटेल ते कोठी या रस्त्यावर तेल सांडले आहे. आणि यामुळे दुचाकी स्वरांचे तोल जात आहेत. या मध्ये अपघात होऊन लोकांना अनेकांच्या डोक्याला हाताला पायाला दुखापत झाली आहे त्यामुळे ज्यांच्याकडे दुचाकी स्वार आहेत त्यांना या रस्त्याने सांभाळून वाहने चालवा असे सांगण्यात येत आहेत.