How poison was mixed in Krishna? Who is to blame? The video came in front. – News Mall 18

अचानक कृष्णा नदीच्या काठाला दिसले मेलेले मासे ? व्हिडीओ आला समोर.
सांगलीत अस काय घडल कृष्णेतून मृत मासे वाहू लागले लाखोच्या संख्येने मासे मेले आहेत, हा धक्कादायक प्रकार घडला आहे . कारखानेचे रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे हा प्रकार घडला निष्पाप मासेच या मध्ये बळी गेला पाहूयात बातमी सविस्तर , वसंतदादा साखर कारखान्याची रसूलवाडी, सांबरवाडीला जाणारी पाईपलाईन फुटून रसायनयुक्त पाणी शेरीनाल्यातून कृष्णा नदीत मिसळल्याने मृत माशांचा खच आढळला. अंकली पुलाखाली माशांचा प्रचंड खच तरंगत आल्यावर दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार उजेडात आला. प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणी दत्त इंडिया कंपनी आणि महापालिकेला नोटीस बजावली आहे.कृष्णा नदीत वर्षभरात तिसऱ्यांदा लाखो माशांचा मृत्यू झाला आहे.

या वर्षी १७ जानेवारीला मासे मृत झाले होते. त्यामुळे सांगलीकरांतून आज संतापाची लाट उसळली. दुपारी एकच्या सुमारास अंकली पुलावर वाहने थांबवून लोक पात्राकडे पाहू लागले. लाखो मासे पाण्यावर तरंगत येत होते परिणामी वाहतूक कोंडी झालीप्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ औताडे यांनी अंकलीत पाहणी करून हरिपूर गाठले. तेथे काहीच मागमूस नव्हता. त्यामुळे हरिपूर ते अंकली या दरम्यान कुणीतरी रसायनयुक्त पाणी सोडले होते का, यादृष्टीने तपास झालेतसे आढळले नाही. रात्री कोयना धरणातून सोडलेले पाणी आणि त्यातून काही गडबड झाली आहे का, याचा शोध घेत असताना दत्त इंडिया (वसंतदादा कारखाना) कंपनीची पाईपलाईन फुटल्याचा प्रकार उघडकीस आला आणि मृत माश्‍यांच्या कारणाचा छडा लागला.वसंतदादा साखर कारखाना रसायनयुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते पाणी रसूलवाडी आणि सांबरवाडी येथील शेतीला पाठवतो.

या पाण्यावर १०० टक्के प्रक्रिया केली जाते का, याविषयी संशय व्यक्त केला जातोय. काल ती पाईपलाईन फुटली आणि माधवनगरकडून सांगलीत शेरीनाल्याला जोडणाऱ्या गटारीतून हे रसायनयुक्त पाणी आले. शेरीनाला सांगली बंधाऱ्याच्या दक्षिणेला कृष्णेत मिसळतो.तेथे या पाण्याचा डोह साचला. रात्री उशिरा कोयना धरणातून सोडलेले पाणी बंधाऱ्यातून खाली आले आणि त्यात रसायनयुक्त पाणी मिसळून ते हरिपूर येथील संगमाजवळ गेले. रात्रीत तेथील मासे मृत होऊन आज दुपारी तरंगत अंकलीपर्यंत पोहोचले. इकडे हरिपूरमधून तो लोंढा पुढे निघून गेल्याने दुपारी हरिपूरमध्ये त्याचा लवलेश नव्हता.

कृष्णेत विष कसं मिसळलं ? कोण आहे यात दोष आले त्यांचे नाव पुढे… pic.twitter.com/Iwi5Qgx63e
— News Mall18Live (@NewsMall18Live) March 11, 2023

मासे मृत झाली घटना घडताच अनेक जन कृष्णा नदीच्या प्रवाहावर तरंगत आलेले हजारो मासे गोळा करण्यासाठी इथे गेले . हातात पोती होती. ती भरून मासे नेले जात होते. ते विकायला बाजारात आणले होते. मृत्यूकडून मृत्यूकडे जाणारा हा प्रकार घडत होता. ही बातमी सांगलीभर पसरली असल्याने सुदैवाने मासे कुणी विकत घेतले नसावेत, अशी अपेक्षा आहे. ज्यांनी मासे गोळा करून नेले त्यांनी ते खाल्ले तरी आरोग्याचा धोका आहे.