income tax. "See what the news is in detail – News Mall 18

“आलीया गावात, आयकरची वरात.” पहा काय आहे बातमी सविस्तर.
तुम्ही अनेक वरती पहिल्या असतील किंवा बऱ्याच वराती मध्ये तुमचा सहभाग देखील असेल. मध्यंतरी आलेले गाणे तर तुम्हाला नक्की आठवत असेल. ” आलिया गावात अजब वरात ” मात्र ही वरात आहे आयकर विभागाची.

आयकर विभागाला हि भन्नाट कल्पना सुचली आहे. जालना शहरातील काही अस्थपणावरती आयकर विभागाने छापेमारी केली, तेव्हा हि वाहने मात्र नेमकी कोणाची आहे ते हे कोणी ओळखू शकले नाही कारण आगळ्यावेगळ्या पद्धतीने शक्कल लढवत आयकर विभाग ही त्यांच्या ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे त्या ठिकाणी पोहोचत होता. अश्या वेगळ्या ढंगात ED घरी आल्यानंतर अशी सर्वांचीच तारांबळ उडते. अगदी तसंच या ठिकाणी आयकर विभागानं धाडी टाकल्या नंतर तारांबळ उडाली.

आयकर विभागाची वाहन कोणीही ओळखू शकला नाही. आयकर विभागाची या कल्पनेने जालना कर अचंबित झाले तर काही रोल मिल वरती आयकर विभागाने कारवाई केली त्यामध्ये जिंदाल मार्केट मधील एका कार्यालय सील करण्यात आले. आयकर विभागाचे एक पथक स्थानिक नागरिकांच्या स्थानिक पोलिसांच्या फौजफाट्यासह एका चौकातील सुंदरलाल सावजी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेत दाखल झाल.

या शाखेतील दस्तावेज झाडाझडती सुरू असते. मात्र आयकर अधिकारी कार्यालय छापेमारी पर्यंत कोणीही ओळखू शकलो नाही कि ते आयकर विभागाचे अधिकारी आहेत. कारण या वाहनांवर वधू-वराच्या विवाहाचे पोस्टर लावले होते. त्यामुळे महागड्या गाड्या असूनही कुणाच्या नजरेत ही गोष्ट आली नाही. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यामुळे एका प्रकारे आलिया गावात अजब वरात असंच म्हणावं लागेल.

कधी कधी पोलीस आले हे चोराला पोलिसांच्या गाडीवरून हे लक्षात येत असा प्रकार होऊ नये म्हणून आयकर विभागानं शक्कल लढवली. आपली वाहने आलीयेत याचा सुगावा लागू नये यासाठी ही वाहन अशी नटवली. ही ज्या पद्धतीने एखाद्या लग्नाला जाणारी वऱ्हाडी मंडळी आहेत, ते एखाद्या लग्नाचं हे वाहन आहे असा त्या वाहनाचा पूर्ण चित्र केलं. आणि त्यानंतर जालन्यामध्ये आयकर विभागाने धाडी टाकल्यात.