Karjat – News Mall 18

धक्कादायक : पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षक पतीने उचलले टोकाचे पाऊल, पहा बातमी सविस्तर.
कर्जत तालुक्यातील कोळवडी येथील संदीप दत्तात्रय शेटे या शिक्षकाने पत्नी सुवर्णा व तिचे नातेवाईक यांच्या त्रासाला कंटाळून आज मध्यरात्री राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ व्हायरल केला आहे च स्वतःच्या हाताने तीन पानांचे पत्रदेखील लिहिले आहे. यामध्ये त्यांनी आपण का आत्महत्या करत आहोत याचा उल्लेख केला आहे. याप्रकरणी ज्ञानदेव दत्तात्रय शेटे यांच्या फिर्यादीवरून संदीप यांच्या पत्नीसह सतरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यापैकी ११ जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीमध्ये पुढे म्हटले आहे की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव या ठिकाणी नोकरी करत असणारे संदीप दत्तात्रय शेटे यांनी जो असल्याचे मोबाईल तपासणी व्हिडिओ व्हायरल केला आहे व केल्यानंतर कॉल रेकॉर्डवरून पत्र लिहिले आहे यामध्ये म्हटले समजले. आहे की, संदीप शेटे यांना दोन मुले आहेत. दिनांक १३ मार्च २०१९ या दिवशी त्यांचा विवाह झाला. तो त्यांच्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस होता. सहा मे २०१४ या दिवशी त्यांनी त्यांची पत्नी सुवर्णाचे चेतन सुदाम मोरे, राहणार सिद्धटेक वडार वस्ती याच्यासोबत अनैतिक संबंध केली. असल्याचे आढळून मात्र त्या वेळी पत्नीने मुलाची शपथ घेऊन यापुढे असे काही करणार नाही असे सांगितले. त्यांचे समाधान झाले. व त्यांच्या संसाराचा गाडा पुढे सुरू राहिला. मात्र २३ मार्च २०२२ या दिवशी त्यांना पत्नीचे विकास बाबा गोरे व संदीप उर्फ गोठ्या काशिनाथ खराडे या दोघांशी अनैतिक संबंध असल्याचे मोबाईल तपासणी केल्यानंतर कॉल रेकॉर्ड वरून समजले

त्यानंतर त्यांनी तत्काळ पत्नीचे मामा अशोक डमरे यांना याबाबत माहिती दिली त्यानंतर दोन्ही कडील नातेवाईक एकत्र बसले असता पत्नीने त्यावेळी या दोघांशी अनैतिक संबंध असल्याचे मान्य केले. संदीप शेटे यांनी मला घटस्फोट हवा आहे अशी मागणी केली. त्यावर पत्नीचे मामा अशोक डमरे यांनी तुम्ही घटस्फोट देऊ नका आम्ही तिला समजावून सांगू जर तुम्ही तिला घटस्फोट दिला तर तुम्ही शिक्षक आहात तुमची नोकरी घालू अशी दमदाटी केली. यानंतर नांदगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये येऊन अशोक डोंगरे, पत्नी सुवर्णा शेटे, शहाजी पोटे, गोरख पोटे यांनी संदीप शेटे यांची ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये प्रचंड बदनामी केली, शिवीगाळ केली. त्यानंतर अठरा ऑक्टोबर या दिवशी संदीप शेटे यांचा भाऊ वडील आणि आई यांना जबर मारहाण पत्नीच्या नातेवाईकांनी केली,

यामध्ये आई-वडिलांचे हात-पायदेखील मोडले. या सर्व प्रकरणामुळे त्रस्त झाले ले प्राथमिक शिक्षक संदीप शेटे यांनी राहते घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुवर्णा संदीप शेटे, अशोक डमरे, पप्पू उर्फ विकास गोरे, चेतन मोरे, संदीप खराडे, सचिन डमरे, नितीन डमरे, आकाश डमरे, दत्ता डमरे, शहाजी पोटे, संगीता पोटे, गोरख पोटे, नाना डमरे यांची दोन मुले व रमेश डमरे यांची पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली आहे.

जि. प. कोरेगाव गटाला मिळणार नवा चेहरा, दुरुगावच्या सौ मनीषाताई विजय शिंदे भाजपाकडून इच्छुक.
ग्रामीण भागामध्ये अत्यंत महत्त्व असणाऱ्या निवडणुका म्हणजेच जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक होय. जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट आणि गणांमध्ये आरक्षण जाहीर होताच, इच्छुक उमेदवारांचे यादी झळकू लागते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे सावट आता संपूर्ण महाराष्ट्रावर पाहायला मिळते. यात कर्जत तालुक्यातून एक बातमी हाती येते. जिल्हा परिषद कोरेगाव गटातून दूरगावच्या रहिवासी असणाऱ्या सौ मनीषाताई विजय शिंदे भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहेत अशी माहिती समोर येते.

एक स्त्री शिकली तर दोन कुटुंब सुशिक्षित होतात, जर आपली उमेदवारच उच्च शिक्षित असेल तर विकास निश्चित होणार. मनीषाताई यांना कामाचा चांगला अनुभव आहे त्यांचा महिलांसोबत चांगला संपर्क आहे .त्यांनी महाराष्ट् शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं. ज्ञानादिप स्वंयसेवी संस्थेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात महिलांचे बचत गटच्या माध्यमातून महिला सबलीकरण करण्यास सहकार्य केल, तसेच आरोग्य विषयक माहिती देणे, शिबीर घेणे, महिलांना उद्योग बाबत मार्गदर्शन करणे, गेल्या 10 ते 12 वर्षापासून महिला व मुलीना यांना शिवणकला प्रशिक्षण च्या माध्यमातून स्वंयपूर्ण केले. आपल कुटुंब सांभाळत त्यांनी गाव आणि आसपासच्या महिलांच्या सक्षम बनवल.

इच्छुकांच्या यादीत मनीषाताईच नाव येताच अनेकांच्या भुवया उंचावल्या, मात्र आपल्याला लोकप्रतिनिधी होऊन जर सर्वांची सेवा करण्याची संधी मिळाली तर आपण नक्की सर्वांचा विकास करू अस म्हणत त्या पुढे म्हणाल्या ” कोरेगाव गटाचा विकास करण्यासाठी मी भारतीय जनता पार्टी कडून इच्छूक असून उमेदवारी दाखल करणार असून निवडणूक लढवणार आहे. या गटातून विजय निश्चित असून येणाऱ्या काळात गटातील सर्व गावे मी पिंजून काढणार आहे. काल माजी मंत्री प्रा. राम शिंदे हे दुरगाव येथे आले असता दुरगाव चे ग्रामपंचायत सदस्य रवी भगत व भाजपा चे नेते माणिक जायभाय यांनी मनिषा विजय शिंदे यांच्या भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी बाबत मागणी केली असता त्यांनी तुमचा विचार करू असा शब्द दिला आहे. त्यांचा या गटात वैयक्तिक दांडगा जनसंपर्क असल्याने आपण विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान पक्ष श्रेष्ठी जे ठरवतील ते अंतिम असेलच तरी ही भाजपा युवा नेते मा रवि दादा भगत , ग्रांप सदस्य विजय क्षीरसागर, भाजप चे नेते माजी सरपंच माणिक राव जायभाय, माजी सरपंच मुबारक मोगल, युवा नेते रामकृष्ण केंदळे, ग्रा.प सदस्य राजेंद्र काका निंबाळकर आदी सर्व पक्षीय कार्यकर्ते यांनी माजी मंत्री प्रा आ श्री राम शिंदे साहेब यांच्या बरोबर उमेदवारी बाबत चर्चा केली व आमचा पाठींबा राहील अशी माहिती मिळाली.

अहमदनगरचे नाव बदलणार ? गोपिचंद पडळकर
अहमदनगर शहराला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या दरम्यान अहमदनगर नावावरून खूप वेळेस वाद-विवाद देखील झालेले दिसले आहेत. आणि त्यातच आता एक वृत्त हाती आले आहे. अहमदनगर च्या नावावरून आधीच गोंधळ होत असताना अहमदनगरच्या नावाबाबत नेते गोपीचंद यांनी नाव बदलाबाबत मोठे वक्तव्य केलेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अहमदनगरच्या नावाच्या नामांतरणची मागणी केली आहे.

अहमदनगर चे नाव बदलून आता अहिल्यानगर करा असे गोपीचंद पडळकर म्हणत आहेत. जर आपण हे नाव बदलले तरच आपण स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध होईल आणि होळकरशाहीचा सन्मान केला याचा असा अर्थ होईल. तुमच्याकडून हि अपेक्षा आहे. या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं आहे की,  अहमदनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती मध्ये शरद पवार आणि रोहित पवार यांच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा चुकीचा वापर करून, अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनाला जाण्यापासून रोखलं होतं. पवार कुटुंब हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई मधील बॉम्बस्फोट सूत्रधार असणारा दाऊद इब्राहिम याच्या बहिणीसोबत आर्थिक भागीदार असणारे नवाब मलिक यांचे पालन करते शरद पवार आहेत. शरद पवार यांना हिंदु राजमाता यांची जयंती म्हणजे आपला पुतण्या रोहित पवार यांना लॉन्च करण्याचा इव्हेंटसच आहे का ? अशी टीका पडळकरांनी केली.

अहमदनगरच्या नाव बदलावरून आधीच वेगवेगळे वाद होताना आपण पाहिले आहेत, आणि त्यातच पडळकर यांनी ही मागणी करत आणखी यामध्ये भर पडली आहे. तर आता पाहूया मुख्यमंत्री ठाकरे यावर काय निर्णय देतात.