Love Crashed – News Mall 18

“तू माझ्याशी बोलत का नाही” ? याचा राग येऊन प्रियकराने प्रियसीवर केला धारदार शस्त्राने हल्ला.
तू माझ्याशी बोलत का नाही याचा राग येऊन प्रियकराने प्रियसीवर केला धारदार शस्त्राने हल्ला
तू माझ्याशी बोलत का नाही आणि प्रेम संबंध का तोडले या गोष्टीचा राग मनात धरून संशयित प्रियकराने प्रियसी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन तेथे मारहाण करून तिच्या हातावर कटर सारख्या धारदार शस्त्राने वार करून तिला जखमी केले.
सदर घटना ही नाशिक रोड येथील देवी चौकातील एका ज्वेलरी च्या दुकानात बुधवारी दुपारी २ च्या दरम्यान घडली. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या 22 वर्षीय युवतीने संशयित प्रियकरा विरोधात नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून शुभमला अटक केली आहे.
यामध्ये हल्ल्यातून जखमी झालेली युवती व शुभम संशयित प्रियकर यांच्यामध्ये गेल्या ६ वर्षापासून प्रेम संबंध होते काही दिवसापासून त्या दोघांमध्ये वाद-विवाद चालू होते आणि म्हणूनच ती युवती शुभमशी बोलत नव्हती आणि शुभम सोबत असलेले प्रेम संबंध तिने तोडले होते.
याच गोष्टीचा शुभमला राग होता आणि हा राग काढण्यासाठी म्हणून संतापलेल्या शुभमने दुपारी प्रियसी जिथे कम करते त्या दुकानात तिला जाऊन मारहाण करून शिवीगाळ केली व त्या ठिकाणी त्याने कटर सारखा धारदार शस्त्राने त्या युवतीच्या डाव्या हातावर वार केले तिला जखमी करून शुभम त्या ठिकाणावरून पळून गेला व त्या जखमी प्रियसीने त्याच्या विरोधात नाशिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.