MNS – News Mall 18

कालच शाखेचं उद्घाटन केलं, आणि आज मनसे शहरप्रमुखासोबत भलतेच घडले. पहा सविस्तर बातमी.
सध्या सर्वत्र राजकारणातील पक्षांची चळवळ लागलेली आहे. यात मनसेमध्ये देखील आपला पक्ष मजबूत व्हावा यासाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे महाराष्ट्रातील मनसैनिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. ही बातमी देखील मनसेच्या संदर्भातलीच आहे. ही बातमी परभणीतून हाती येते. परभणी ते धक्कादायक असा प्रकार घडला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर प्रमुखाची हत्या करण्यात आली आहे.

या शहर प्रमुखाचे नाव सचिन पाटील असा आहे. त्यांच्या हत्येचं कारण अद्यापही समजू शकल नाहीये. मात्र या हत्या करण्यापूर्वी गंगाखेड या ठिकाणी कालच मनसेच्या शाखेचे उद्घाटन संपन्न झाला होता. आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी लगेचच शहर प्रमुखाची हत्या होते. त्यामुळे या प्रकरणाला काहीस वेगळे वळण मिळू शकतात. किरकोळ कारणातून मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील यांच्या मित्रानेच त्यांचा खून केला.

मात्र खुनाच कारण अद्यापही समजू शकले नाही. अशी माहिती प्राथमिक स्तरावरती मिळत आहे. शिवराम नगर या ठिकाणी रात्री गणपती मंडळात आपला मित्र सोबत ते बसले होते. दरम्यान पहाटे तीन ते चार वाजण्याच्या वेळी त्यांचा अज्ञात कारणावरून मित्रासोबत वाद झाला. या वादातूनच त्यांचा खून करण्यात आला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र हा वाद कशामुळे झाला हे अजूनही अस्पष्ट आहे.

सकाळच्या सुमारास ही घटना उजेडात आली. नवा मोंढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेचा पंचनामा करण्यात आला. आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला. या घटनेने परभणी शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र, सचिन पाटील यांच्या खुनाचे कारण अद्यापही अस्पष्टच आहे. पोलीस तपासामधून खुनाचे खरे कारण समोर येणार आहे. मात्र आदल्या दिवशी शाखेचे उद्घाटन आणि दुसऱ्या दिवशी खून हे अत्यंत धक्कादायक आहे. त्यामुळे परिसरातील मनसैनिक शोक व्यक्त करत आहेत.

मोठी बातमी : “त्या” मनसे नेत्याच्या मुलाला आली धमकी !!
सावध राहा रुपेश वसंत मोरे….
पुण्याचे मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत अगदी हनुमान चालीसाच्या वादापासून ते त्यांचे शहराध्यक्ष पद आहे ते काढून घेतल्या पर्यंत त्यांची चर्चा सर्वत्र होत्या वसंत मोरे यांच्या सामाजिक कामामुळे देखील तितकेच ओळखले जातात. वसंत मोरे यांच्याबद्दल संभ्रम आहे त्यांच्या नाराजीचा फटका हा मनसेच्या पक्ष देखील बसला होता. आणि त्याच दरम्यान पुण्यात शहराध्यक्ष पद वसंत मोरे यांना गमवाव लागला होता मात्र त्यानंतर राज ठाकरे यांच्या आग्रहाखातर त्यांनी मनसे मध्ये राहून मनसेचे काम सुरू ठेवला शहराध्यक्ष पद नसला म्हणून काय झालं काम मात्र सुरूच आहे अशी भूमिका वसंत मोरे यांनी घेतली मनसेचे नेते वसंत मोरे यांची चर्चा सुरू असतानाच आता त्यांचे सुपुत्र रूपेश याची देखील चर्चा होऊ लागली कारण त्यांच्या मुलाला धमकीची चिठ्ठी आली रुपेश राजकारणात आहे का किंवा कुठल्या सामाजिक कार्यात आहे का याबद्दल वसंत मोरे यांनी स्पष्टीकरण दिले आणि फेसबुक वरती पोस्ट देखील टाकली आहे त्यामध्ये ते असे म्हणतात,

मुलगा म्हंटले की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप म्हंटले की प्रत्येक पोराचा आयडॉल असतो…
आमचेही अगदी तसंच आहे,
पण कोणाला तरी हे का खटकतंय तेच समजत नाही…
राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही…
गेले दोन तीन दिवस झालं बोलू की नको तेच समजत नव्हते,
पण आज ठरवले तुमच्या सोबत बोललच पाहिजे…
साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्याची रुपेश आणि त्याच्या मित्र परिवाराने सर्व तयारी केली,
त्याची गाडी त्याने शाळेच्या मैदानात लावली होती त्या दरम्यान कोणी तरी त्याच्या गाडीच्या वायफर मध्ये
“सावध रहा रुपेश”
आशी चिट्ठी लावून ठेवली जी रात्री घरी आल्यावर पाहिली…
तसा तो कोणाच्या आध्यात मध्यात नसतो तरीही असे का ?
हाच प्रश्न मनाला चटका लावून जातोय…
आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा त्यांची कामं करायची आणि कोणी तरी आपल्या कुटुंबा बाबतीत असा विचार करायचा ?
हे का तेच कळत नाही…
भारती विद्यापीठ पोलीस बाकी तपास करत आहेत…
तू जो कोणी असशील तो पुसट असा कॅमेऱ्यात दिसतोय…
बाबा फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप
वसंत ( तात्या ) मोरे आहे…!

फेसबूक वरील वसंत मोरे यांची ही पोस्ट जेव्हा संपते तेव्हा त्यांनी नकळत असा इशारा दिला. ते म्हणत आहे तू जो कोणी असेल तो माझ्या कॅमेऱ्यात दिसतोय बाबा फक्त इतकच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत तात्या मोरे आहे.

वसंत मोरे यांचा जिगरबाज स्वभाव आपणास सर्वश्रुत आहे. आपल्या पक्षात राहून देखील त्यांनी बंडखोरी केली होती. हनुमान चालीसाच्या विरोधात मनसे पक्षात राहून विरोधात उभे होते मात्र पक्षांतर्गत कार्य सुरूच असतं त्यानंतर त्यांचा रुसवा देखील खुद्द राज ठाकरे यांनी घातलेला होता या सगळ्या घडामोडी घडत असतानाच त्यांचा मुलगा पुन्हा एकदा चर्चेत येतोय यावर आता पोलिस कारवाई काय करतात कशा पद्धतीने तपास लागला जातोय आणि ही चिठ्ठी ठेवणारा अज्ञात व्यक्ती कोण हे आता येणारा काळच ठरवेल आहे