one killed and one seriously – News Mall 18

दिव्यांग (अंध) जोडप्यावर प्राणघातक हल्ला,एकाचा खून तर एक गंभीर.
अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे एका दिव्यांग दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला झाला असून जोडप्यातील दिव्यांग पत्नी जागीच ठार झाली असून दिव्यांग पती गंभीर जखमी असून हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून अकोला येथे रेफर करण्यात आले.

हे भीषण हत्याकांड कौटुंबिक वादातून झाल्याचे बोलले जाते घटनेनंतर आंधळ्या मुलाची आई आणि मोठा भाऊ घरून तेल्हाराच्या दिशेने फरार झाले होते याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड आणि राजू उर्फ गजानन इंगळे, आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फरार झालेल्या दोन्ही आई मुलांना ताब्यात घेतले असून हिवरखेड च्या दिशेने निघाले आहेत.

हिवरखेड येथे पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. मृतक महिलेचे नाव सत्यभामा शांताराम कंडारे वय अंदाजे 28 व गंभीर जखमी युवकाचे नाव शांताराम कंडारे वय अंदाजे 30 आहे.