PaytmQR – News Mall 18

व्हायरल व्हिडीओ : तुम्ही भिकारी पहिले असतील पण असा डिजिटल भिकारी पहिल्यांदा व्हिडिओत दिसेल.
तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये कित्येक वेळा भिकारी पाहिले असतील. कधी सिग्नल वरती, कधी मंदिरात किंवा कधी इतरत्र कुठे फिरताना आपल्याकडे हात पसरवून ते आशेने काहीतरी मागत असतात. कधी पैसे, कधी खाण्यासाठी एखादी गोष्ट, कधी कपडा लत्ता बराचदा भिकाऱ्यांना पैसे देण्याच्या ऐवजी अनेक जण काहीतरी खायला देणं हे पसंत करतात.

दिलेल्या पैशातून ते खायलाच घेतील का की व्यसन काही पूर्ण करतील याची कुठलीही शाश्वती नसते. आणि त्यामुळेच त्यांनी काहीतरी खायला द्यावं या हेतून त्यांना खाण्यासाठी पैसे दिले जातात. तुम्ही म्हणाल भिकाऱ्यांबद्दल एवढं का बोललं जाते. बातमीही अशीच आहे आजवर तुम्ही असा भिकारी कधीही पाहिला नसेल जो सध्याच्या मॉर्डन युगासोबत चालतोय. कारण हा भिकारी एका हातात कठोर आणि दुसऱ्या हातात पेटीएम चा QR कोड घेऊन भीक मागतोय.

पैसे नसतील तर तुम्ही मला ऑनलाईनही भेट देऊ शकता अशा पद्धतीने हा झुनझुनवाला बाबा भीक मागतोय. आणि सध्या या बाबाकडे पैसे किती असतील तर तब्बल 40 ते 50 लाख रुपये आहे. या बाबांकडे सोसायटीमध्ये स्वतःची संपत्ती देखील खरेदी केली आहे. त्यांना एक हेलिकॉप्टर खरेदी करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. आणि त्यामुळेच हा झुनझुनवाला बाबा सध्या भिक मागतोय. हवे असतील तेव्हा तो मुलांना पैसे देखील देतो.

भीक मागताना देणाऱ्यालाही आणि घेणाऱ्याला कुठलीही अडचणी येऊ नये त्यामुळे ऑनलाइन पेमेंटचा अवलंब झुनझुनवाल्या बाबांनी केला आणि त्याच अनुषंगाने ते भीक मागून सर्वांना सोयीस्कर पेटीएम च्या द्वारे देखील भिक स्वीकारतात.

ये सागर के सुरखी के झुनझुन बाबा हैं, पेटीएम‌ से भीख लेते हैं, इंदौर, सागर में प्रॉपर्टी है।‌ अकाउंट में लाखों रुपए हैं। बस हैलिकॉप्टर लेने की तमन्ना है, उसे पूरा करना चाहते हैं। 😀@sagarcomisioner @GovindSingh_R @bhupendrasingho @bhargav_gopal pic.twitter.com/OQFthutfG4
— Makarand Kale (@makarandkale) August 9, 2022

सोशल मीडियावरती या झुनझुनवाला बाबा चा व्हिडिओ जोरदार व्हायला होतोय. तर मध्यप्रदेश मधील सुरकी या ठिकाणी राहणारा हा बाबा आहे. लाखो रुपये संपत्ती असूनही हा बाबा भीक मागतोय. आणि पेटीएम च्या द्वारे भीक मागतोय. कारण पुढच्या काळात त्याला एक हेलिकॉप्टर घ्यायचा आहे. इंदूरमध्ये या बाबाची काही प्रॉपर्टी आहे. तर सागर मध्ये देखील काही प्रॉपर्टी आहे. आणि आपल्या मुलाच्या पेटीएम वरती हा बाबा भीक मागून घेतो. अत्यंत शानदार पद्धतीने नव्या पद्धतीने झुनझुनवाला बाबा भीक मागत आहे. आणि लोक देखील या बाबाला भरभरून दान करतात.