See what was done with a dumb animal in the state of Yogi Sarkar who saved the cow. – News Mall 18

गोमाता वाचवणाऱ्या योगी सरकारच्या राज्यात पहा एका मुक्या प्राण्यासोबत काय केले.
अत्यंत घाणेरडा प्रकार घडला आहे, मूक प्राण्यावरती प्रेम करणारे अनेक लोक असतात मात्र मुक प्राण्यांसोबत असा व्यवहार करणारे ही लोक या समाजात आहेत, मुक प्राण्यांना बोलता येत नाही, काही समजत नाही म्हणून आपण त्यांच्याशी चुकीचं वागू शकत नाही. आपल्यामध्ये तेवढी समज असते की आपण मुक्या प्राण्यांशी कसं वागाव कारण मुख्य प्राणी आणि आपल्यात मुख्य प्राणी आणि माणसांमध्ये फरक असतो जर माणसं प्राण्यांसारखे वागायला लागले तर आपण कोणाकडे पाहायचं ही बातमी वाचून तुम्हाला हे संताप येईल,ज्यामध्ये एक माणूस एका कुत्र्याला विनाकारण दुचाकीला बांधून फरपटत घेऊन जाताना दिसत आहे. या व्यक्तीच्या कृत्याचा अनेकांनी निषेध केला आहे.

ही घटना गाझियाबादमधील विजयनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रताप विहार चौकीच्या परिसरात घडली आहे. एका व्यक्तीने मोपेडच्या मागे बांधलेल्या कुत्र्याला रस्त्यावरुन फरपटत नेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेशी संबंधित आणखी व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यामध्ये काही लोकांनी त्या व्यक्तीला जोरजोरात आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहेत, पण तो व्यक्ती न थांबता तसाच सुसाट वेगाने बाईक पळवता राहतो.दरम्यान, काही लोकांनी आपली वाहने मोपेडसमोर आडवी लावली आणि त्या व्यक्तीला थांबवलं. या व्हिडीओतील दृश्य विचलित करणारी आहेत, कारण . या व्यक्तीने कुत्र्याचे दोन्ही पाय गाडीला बांधलेले होते शिवाय रस्त्यावरुन ओढत आणल्यामुळे तो गंभीर जखमी झाल्याचंही दिसत आहे.

स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच ते तत्काळ घटनास्थळी आले आणि संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि कुत्र्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.विजय नगर पोलिस स्टेशन हद्दीत प्रताप विहार चौकी परिसरात एका दुचाकीला दोरीने बांधलेल्या कुत्र्याला एक माणूस ओढत होता. ही घटना तेथील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली, ज्यामध्ये अनेकांनी दुचाकी चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो थांबला नसल्याचं दिसत आहे.

https://twitter.com/TheDogMother_/status/1637355346279931904?s=20

तर कुत्र्याचे दोन्ही पाय दोरीने बांधलेले होते शिवाय कुत्रा खूप मोठ्याने ओरडत होता तरीही त्याने गाडी थांबवली नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं. या व्यक्तीने कुत्र्याला सुमारे एक ते दीड किलोमीटरपर्यंत फरपटत नेल्याचंही लोकांनी सांगितलं. दरम्यान, काही लोकांनी त्याला असं का केलं ?