seizure of "so much" stock of adulterated "paneer" in action. – News Mall 18

FDI ची धाड, कारवाई मध्ये तब्बल ” एवढा ” मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त ” पनीर ” साठा जप्त.
पनीर प्रत्येकाला आवडतं, प्रत्येक घरामध्ये सण उत्सवाच्या काळामध्ये पनीर याचे नाना विविध प्रकार केले जातात. आणि आवडीने खाल्ले जातात मात्र तुम्ही देखील या सणासुदीमध्ये पनीर खरेदी करत असाल तर थोडं सावध राहा. कारण अत्यंत भेसळयुक्त पनीर बनवलं जाते. नकली पनीर वरती छापा टाकून अन्न औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. हवेली तालुक्यातील मांजरी बुद्रुक या ठिकाणच्या एका डेरी फार्मा वरती विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावरती छापा मारून ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पनीरचा साठा आढळून आला.

मांजरी खुर्द (Manjari Khurd) येथील मे. आर. एस. डेअरी फार्म या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा मारून ही कारवाई करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर पनीरचा साठा यावेळी जप्त करण्यात आला. या कारखान्यावर छापा टाकून 1 लाख 97 हजार 780 रुपये किंमतीचे 899 किलो नकली पनीर, पनीर बनविण्यासाठी वापरण्यात येणारी 2 लाख 19 हजार 600 रुपये किंमतीची 549 किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि 4 हजार 544 रुपये किंमतीचे 28.4 किलो आरबीडी पामोलीन तेल असा एकूण 4 लाख 21 हजार 924 रुपये किंमतीचा साठा अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाने (Food and Drug Administration) जप्त करण्यात आला आहे.

पनीर हे सर्वांना आवडतं त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये लहान मुलं वयोवृद्ध या सर्वच पनीर खात असतात. पनीरला चांगली प्रसिद्धी आहे आणि त्यामुळेच पनीर खाताना ते तपासून पाहणं फार महत्त्वाचा आहे आपल्या घरातलं पनीर हे शुद्ध आहे का हे तपासा आणि मगच हे पनीर खा.

सण उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करून कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे. नागरिकांनी जागरूक होत अशा बाबी निदर्शनास आणल्या तरच याला आळा घातला येणार असल्याचे ते म्हणाले.