She put her own husband in prison 28 times because of this – News Mall 18

‘ तिने स्वतःच्या नवऱ्याला तब्बल २८ वेळा टाकले तुरुंगात ‘, हे काय आहे कारण !
आज कालचे युगे अपडेट होत चालले आहे. यामध्ये कोण काय करेल याचा काहीही भरोसा नसतो. बऱ्याचदा आपण अशा गोष्टी ऐकले असतील की कधी लग्नामध्ये फसवणूक होते, कधी नवरीकडचे फसवतात कधी नवरदेवाकडचे फसवतात, कधी लग्न झाल्यानंतर कधी विश्वासघात होतो, एकदा त्या नवऱ्याचे बाहेर लफडे असतात. किंवा त्याच्या बायकोचे बाहेर लफडे असतात. आणि अशीच एक घटना या बातमीमध्ये घडली आहे.

हि घटना राजस्थान मधून समोर येत आहे. राजस्थानच्या दौलपूर जिल्ह्यामध्ये एका पतीने आपल्या पत्नी विरोधामध्ये पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. या पद्धतीची चूक म्हणजे तिला प्रियकरा सोबत मस्ती करण्यापासून रोखला म्हणून आपल्या पतीला ती मानसिक त्रास देत होती. तिचा नवरा तिला जे टोमणे मारत होतात त्यामुळे पत्नीने त्याला 28 वेळा पोलीस ठाण्यामध्ये कोंडून ठेवले होते. एवढेच नाही तर पतीने सांगितले की त्याची बायको मारहाण करते आणि मग त्याने वैतागून अखेर न्यायालयाचा आसरा घेतला व त्याची पत्नी व तिचा प्रियकर या दोघांच्या विरोधात दौलपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक मिळालेली माहिती अशी की, परिसरात राहणार एका तरुणांनी त्याच्याच पत्नी विरुद्ध त्याचा मानसिक छळ झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पत्नी घर खर्चाचे पैसे घरात खर्च न करता व्यर्थ उडवते व प्रियकर सोबत मज्जा मस्ती करत असते. असा आरोप त्या पत्नीच्या पतीने केला आहे. इतकेच नाही तर त्या पत्नीला तिच्या प्रियकराशी अश्लील गप्पा मारतानाही कित्येक वेळा पकडल्याचे ये तक्रारीमध्ये सांगितले आहे. यामध्ये तो सांगतो की तिला तिच्या प्रियकरा सोबत बोलायला किंवा संपर्क ठेवायला विरोध करतो म्हणून त्याची पत्नी त्याची तक्रार करते. आणि त्याला पोलीस ठाण्यात कोंडून ठेवते. पीडित पतीला जवळजवळ पत्नीने 28 वेळा तुरुंगात टाकले आहे. यासोबत त्याच्या पत्नीने पतीच्या आई व मुलांना मारहाण केली आहे, असा आरोप सुद्धा या पतीने आपल्या पत्नीवर लावला आहे. याबाबत पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

यामध्ये आणखी मिळालेली माहिती अशी की, या पतीच्या पत्नीने विविध महिला गटांकडून सुमारे चार ते पाच लोक लाख रुपयाची कर्ज घेतलेले आहे. हे कर्ज त्या पतीने कष्ट करून भरले आहे. मात्र एवढं करूनही त्याची पत्नी घर खर्चासाठी जे पैसे दिलेले असतात तेथील जुगारांमध्ये खर्च करते. या संबंधित प्रकरणाचा तपास करणारे प्रभारी वीरेंद्र शर्मा हे म्हणतात की, पिडित तरुणाने त्याच्या पत्नी व तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू आहे वास्तव काय आहे हे तपासानंतर समोर येणार असल्याचे त्यांनी सांगितलं.