Shocking: Minor ends life journey by hanging himself in Ahmednagar – News Mall 18

धक्कादायक : अहमदनगर मध्ये अल्पवयीन मुलाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा कारण अस्पष्ट.
महाविद्यालयीन तरुण आत्महत्या सारखा टोकाचा पाऊल उचलतात आणि त्यामुळे आपला जीव गमावून बसतात, जीवनात आलेलं नैराश्य कधीही आपल्याला हरवू शकत नाही. नैराश्यासमोर आपण नतमस्तक न होता. त्याचा सामना करण अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र तरुण मुलांनी असं न करता, आत्महत्यासारखं शेवटचं पाऊल उचलतात नगरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

उपनगर भागातील भिस्तबाग चौक या ठिकाणी एका १७ वर्षीय मुलाने आत्महत्या केली, राहत्या घरातच आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. त्याच्या आत्महत्याच कारण समजू शकले नाही मात्र तरुणांनी असं टोकाचे पाऊल उचलू नये.

अहमदनगर मधील भिस्तबाग चौक सावेडी या ठिकाणी सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने राहता घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. अभय हरिश्चंचंद्रे असे आत्महत्याग्रस्त मुलाचे नाव आहे. तर अभय ने आत्महत्या केल्याचं कळताच नातेवाईकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर अभयने आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवल्याने त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे, मात्र त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, हे मात्र समजू शकलो नाही.