SSC – News Mall 18

असा लागला १० वी चा निकाल. पाहा सविस्तर वृत्त !!
राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर व औरंगाबाद या 9 विभागीय मंडळांच्या माध्यमातून यंदा ऑफलाईन पद्धतीने दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी-पालकांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा लागली होती. अखेर आज दहावीचा निकाल जाहीर झाला

नऊ विभागीय मंडळातून 15 लाखांहून अधिक नियमित विद्यार्थ्यांनी या परिक्षेसाठी नोंदणी केली होती. एकूण 96.94 टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. यंदाच्या परीक्षांमध्ये कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला. तर मुलींनी यंदाही बाजी मारली. मार्च 2020 च्या तुलनेत 2022 चा निकाल 1. 64 % ने वाढला

एकूण परीक्षार्थी : 15 लाख 68 हजार
विद्यार्थी : 15 लाख 21 हजार 3
उत्तीर्णतेची टक्केवारी : 96.94
विद्यार्थी : 96.06
विद्यार्थिनी : 97.96

महत्त्वाची आकडेवारी

विभागनिहाय निकाल
पुणे : 96.96 %
मुंबई : 96 94 %
कोकण : 99.27 ( सर्वाधिक)
अमरावती : 96.81 %
नागपूर : 97.00 %
औरंगाबाद : 96.33 %
कोल्हापूर : 98.50 %
नाशिक : 95.90 % ( सर्वात कमी)
लातूर : 97.27 %

प्रावीण्य श्रेणी : 650779

प्रथम श्रेणी : 570027
द्वितीय श्रेणी : 258027
उत्तीर्ण श्रेणी : 42170

100 टक्के निकालाच्या शाळा : 12210

इथे पाहा निकाल

www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
http://ssc.mahresults.org.in
गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याचा कालावधी : 20 ते 29 जून

छाया प्रतीसाठी अर्ज करण्याचा कालावधी : 20 जून ते 9 जुलै

बारावीच्या निकालाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला हा निर्णय.
महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डातर्फे बारावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक शिक्षक सध्या बारावीच्या निकालाची वाट बघत आहेत जूनचा महिना चालू हो देखील बारावीच्या निकालाबाबत अधिकृत अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही बारावीचा निकालाबाबत सोशल मीडिया किंवा मीडिया यांनी विविध प्रकारचे दावे केले आहेत यामुळे विद्यार्थी पालक वर्ग शिक्षक सर्व संदर्भात पडलेले आहेत याच पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री गायकवाड यांनी खूप महत्त्वाची अशी बातमी दिली आहे

बारावीच्या विद्यार्थ्यांचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार याबाबतचा संभ्रम त्यांनी दूर केला आहे विद्यार्थ्यांचा बारावीचा निकाल पुढच्या आठवड्यामध्ये जाहीर होण्याची माहिती स्वतः शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेली आहे

विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल सोबत दिलेल्या संकेतस्थळावर पाहता येईल:

www.maharesult.nic.in

msbshse.co.in

hscresult.11thadmission.org.in

hscresult.mkcl.org

mahresult.nic.in

विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी खालील पद्धती वापरा :

सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाईटवर जा

येथे होम पेज वर निकाल पेज वर क्लिक करा

एका नवीन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल

महाराष्ट्र बारावीचा निकाल 2022 या लिंक वर क्लिक करा

लॉगिन पेज तुमचा रोल नंबर व इतर माहिती व्यवस्थित भरा

सबमिट वर क्लिक करा बारावीचा निकाल स्क्रीनवर आलेला तुम्हाला दिसेल

स्क्रीन वर आलेला बारावीचा निकाल डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढा