Start of Arogya Yajna in Lanka’s concept; Response to Breast Cancer and Blood Donation Camp – News Mall 18

लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ; ब्रेस्ट कॅन्सर आणि रक्तदान शिबिराला प्रतिसाद.
पारनेर : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या मा. सदस्या राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून नीलेश लंकेे प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ब्रेस्ट कॅन्सर आणि रक्तदार शिबिरास कर्जुलेेहर्या व पोखरी येथे मोठया उत्साहात प्रारंभ झाला. दि.१९ ते २९ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य यज्ञामध्ये महिलांचा ब्रेस्ट कॅन्सर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कर्जुले हर्या येथे कर्जुले हर्या, सावरगांव, नांदुरपठार, पिंपळगांव रोठा, कारेगांव व कासारे येथील गावे तर पोखरी येथे पोखरी, देसवडे, म्हसोबा झाप, वारणवाडी, पळसपुर, काताळवेढा येथील शिबिरात महिला तसेच पुरूषांनी सहभाग नोंदविला. कर्जुले हर्या व पोखरी येथे शिबिरांना प्रारंभ झाल्यानंतर राणीताई लंके यांनी दोन्ही ठिकाणी भेटी देऊन महिला तसेच रक्तदात्यांची भेट घेऊ विचारपुस केली. दुपारच्या वेळी खा. नीलेश लंके यांनीही दोन्ही ठिकाणी भेटी देऊन माहीती घेतली. दोन्ही ठिकाणी रक्तदाते तसेच तपासणी करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

दि. २९ सप्टेंबर पर्यंत सुरू राहणाऱ्या या शिबिरांचे नियोजन नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या सभासदांनी केले असून जास्तीत जास्त महिलांना या शिबिराचा लाभ व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

यावेळी दिपक लंके, बाजार समितीचे सभापती बाबाजी तरटे, उपसभापती बापूसाहेब शिर्के, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, डॉ. बाळासाहेब कावरे, सुवर्णा धाडगे, रा. या. औटी, मोहनराव रोकडे, अ‍ॅड. राहुल झावरे, संदीप चौधरी, महेंद्र गायकवाड, चंद्रभान ठुबे, डॉ. दीपक आहेर, लकी कळमकर, रविंद्र राजदेव, अशोक आंधळे, बबन आंधळे, शशीकांत आंधळे, दत्ता येवले, पर्वती चिकणे, बापू ठुबे, शंकर कासुटे, मंगेश आंधळे, मनोज शिंदे, राजेंद्र तराळ, छाया कोकाटे, स्वाती उंडे, भागुजी झावरे, बबलू झावरे, किरण तराळ, प्रसाद नवले, अमोल उगले, दत्तात्रय साळुंके, बाबू आंधळे, सतीश पवार, बाळासाहेब शिंदे, जयराम आहेर, पांडूरंग आहेर, नवनाथ मोरे, धनंजय गुंजाळ, अविनाश मोरे, भाऊसाहेब कोकाटे, संजय काशीद, भाऊ चौधरी आदी उपस्थित होते.