Thane – News Mall 18

ठाण्यात रिक्षाचालकाचं संतापजनक कृत्य, रेल्वे स्टेशन बाहेरच तरुणीचा विनयभंग, CCTV मध्ये घटना कैद.
राज्यातील महिला कितपत सुरक्षित आहेत हा खरंतर प्रश्नचिन्हच आहे. कारण वारंवार महिला आणि मुलींच्या विनयभंग, अत्याचार आणि छळाच्या बातम्या समोर येत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई, उपराजधानी नागपूरपासून ते अनेक मोठ्यामोठ्या शहरांपासून खेडेगावांपर्यंत या घटना घडत आहेत. आतादेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातून अशीच एक घटना समोर आली आहे.

ठाणे रेल्वे स्टेशन बाहेर परीसरातील धक्कादायक प्रकार, रिक्षावाल्याने केला तरुणीचा विनयभंग, रिक्षावाल्याला जाब विचारायला गेलेल्या तरुणीला रिक्षावाल्याने फरफटत नेले, घटना सिसिटिव्हित कैद, आरोपीने संतापजनक कृत्य केल्यानंतर तिला जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणीला रिक्षाचालकाने फरफटत नेलं. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे.

विशेष रेल्वे स्टेशन परिसरात याआधीदेखील अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आरोपींना पोलिसांता धाक राहिलेला नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय.तरुणाने अश्लिल शेरेबाजी केली. त्याचा जाब विचारायला मुलगी गेली असता त्याने आणखी अश्लिल वर्तन केले. यामुळे तरुणीने त्याची कॅालर पकडली. तोच रिक्षावाल्याने रिक्षा पळवली आणि मुलीला फरपटत नेले. मुलगी रस्तावर पडली आणि तिला दुखापत झाली. संबंधित प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे.

ठाणे रेल्वे स्टेशन बाहेर परीसरातील धक्कादायक प्रकार, रिक्षावाल्याने केला तरुणीचा विनयभंग, रिक्षावाल्याला जाब विचारायला गेलेल्या तरुणीला रिक्षावाल्याने फरफटत नेले, घटना सिसिटिव्हित कैद #Thane #cctv #molestation #CrimeNews pic.twitter.com/mqfoOr22Sc
— News18Lokmat (@News18lokmat) October 14, 2022

विकृत तरुणाने तरुणीला फरफटत नेल्याने ती जमिनीवर कोसळली. त्यानंतर आरोपी तरुण हा पळून गेला. त्यानंतर रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी तरुणीला रस्त्यावरुन उठवलं आणि तिची विचारपूस केली. त्यानंतर तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. काही नागरिकांना आरोपी रिक्षाचालकाला देखील पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आलं नाही. पोलीस याप्रकरणी आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत.

” याठिकाणी ” गणेश मंडळाच्या मंडपावरच कोसळले झाड; या घटनेत तब्बल एवढे जण जखमी, पहा सविस्तर बातमी.
नैसर्गिक आपत्ती समोर कोणीही टिकू शकत नाही, कारण निसर्गापुढे सर्वजण लहान असतात. सध्या पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे वादळ, वारा, दरड कोसळने महापुराने झाड कोसळणं, रस्त्यांवर मोठ्या मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचणे, त्यामुळे दुर्घटना होणं असे अनेक प्रकार घडत असतात. यात निष्पापांचे जीव देखील जातात अशीच एक झाड कोसळणेची बातमी ठाण्यातून समोर आली.

गणेशोत्सवाबद्दलची ही सर्वात मोठी आणि दुःखद अशी बातमी आहे. आपण रस्त्याने जात असताना आपल्याबरोबर एखादी दुर्घटना घडली तर आपण काय करावं हे सुचत नाही. अनपेक्षित पणे आपल्या सोबत असं काही घडतं की, आपला आयुष्य उध्वस्त होतं. एका दुर्घटनेत पाच जण जखमी झाले तर यातील तिघांना किरकोळ जखम झाली आहे. अन्य दोघांवरती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ठाण्यातील कोलबाड मित्र मंडळ या सार्वजनिक गणपती मंडळाचे मंडपावरती आणि दोन गाड्यांवरती झाड कोसळल्याची घटना घडली आहे. ही नैसर्गिक आपत्ती घडली. निसर्गापुढे कसलाही चॅलेंज नसता असं म्हटलं जातं सध्या पावसाचे दिवस आहेत आणि त्यामुळे सर्वत्र काही ना काही नैसर्गिक आपत्तीमुळे दुर्घटना घडत आहेत. अशीच एक दुर्घटना ठाण्यात देखील घडली आहे.

या ठाण्यातील कोलबाड गणपती मंडळावरती आणि दोन गाड्यांवरती झाड कोसळली आणि त्यामुळेच काहीजण जखमी झालेत आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कर्मचारी वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि अग्निशामक दलाचे जवान यांनी बचाव कार्य सुरू केलं मात्र यात पाच जण जखमी झाल्याची बातमी समोर येते जखमींना जवळील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केल.

अबब ! रात्री सगळे झोपेत असताना घरात नको त्या पाहुण्याची ” एन्ट्री ” पहा बातमी सविस्तर.
बऱ्याचदा ग्रामीण भागात शेतांमध्ये बिबट्या धुमाकूळ घालतो. जे पशुधन असेल त्यावरती हल्ला चढवतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होता. मात्र ठाण्यातून अशीच एक धक्कादायक बातमी समोर येते.

ठाण्यातील शहापूर तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास घरात बिबट्या घुसला त्यानंतर वस्तीत एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आणि त्यानंतर वनविभाग त्या ठिकाणी आलं या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश देखील आलं.

मात्र पूर्ण प्रकरण काय आहे, तर मागील काही दिवसात मानवी वस्तीतही बिबट्या आढळून येण्याचे प्रमाण वाढला आहे. घरात बिबट्या घुसल्याने सर्वजण घाबरून गेले. उमरखांड गावात लहू निमसे यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. रात्री दोन ते अडीच च्या दरम्यान बिबट्याने शिरगाव केला. लहू निमसे यांनी वनविभागाला ही माहिती दिली. आणि त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी ही कसरत चालू होती.

निमसे यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या पाळीव कोंबड्या ओरडण्याच्या जोरात आवाज आला. त्यामुळे घरातील सदस्य हे जागे झाले बाजूच्या घरात त्यांचा मुलगा झोपला होता. प्रसंगावधन राखलं आणि बिबट्या शिरलेल्या रूमचा दरवाजास कडी लावून घेतली. त्यानंतर तात्काळ वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर वन विभाग त्या ठिकाणी दाखल झाला.

पोलिसांनी आणि वनविभागाने त्या बिबट्याला रेस्क्यू केला. तब्बल ७ तासाच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात आले. तपासणी केल्यानंतर या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले मात्र माणसांच्या घरांमध्ये बिबट्याने शिरणं हा धक्कादायक प्रकार आहे. हा बिबट्या या ठिकाणी कुठल्या शोधात आला असेल हा बिबट्या नेमका कुठल्या भागातला आहे या सगळ्याचा आढावा आता वन विभाग घेत आहे.

पावसात चालत्या गाडीवर पडला विजेचा खांब, गाडीवरील तरुणाची अशी झाली अवस्था. पहा व्हिडिओ सविस्तर.
संकट कधी आणि कसं ओढावेल ? सांगता येत नाही. कारण सध्या पावसाचे दिवस आहेत. अनेक दुर्घटना घडत असतात यातच पालघर येथे एक दुर्घटना घडल्या. पालघरमधील बोईसर नवापूर रोडवरील कोलवडे येथे एक दुर्घटना घडली. या अपघातामध्ये जखमी झालेल्या तरुणाचे नाव योगेश पागधरे असा आहे. हा गंभीररित्या जखमी झाला आहे. योगेशला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. योगेश सोबत काय घडला. हे पाहुयात,

https://twitter.com/ssidsawant/status/1556917808604520448?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1556917808604520448%7Ctwgr%5Ebfba09a73d588d0246e0c347f194c72e08f97760%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fcrime%2Fmumbai-crime%2Fpalghar-road-accident-news-electric-poll-falls-on-running-bike-biker-injured-watch-video-au136-779097.html

योगेश.बाईकवरून जात असताना रस्त्यावरील विजेचा खांब अचानक पडला. आणि दुचाकीवरती असणारा योगेश यामध्ये जखमी झाला. विजेचा खांब पडल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र सुदैवानं योगेश या मध्ये वाचला आहे. सध्या योगेशवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर महावितरणच्या कर्मचार् यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि त्यामुळे तत्परता दाखवच योगेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला. अपघातानंतर दुचाकी रस्त्यावर खांबाखाली पुर्णपणे दाबली गेली होती. सुदैवानं मृत्यूला चकवा देतात दुचाकीस्वार योगेश हा मृत्युच्या दारातून पुन्हा परतला आहे.

ठाण्यात अवतरणार नक्षत्र मिस – मिसेस इंडिया नक्षत्र २०२२ चे आयोजन.
बोध इंटरटेन्मेंट आयोजित मिस – मिसेस इंडिय‍‍ा नक्षत्र २०२२ चे पर्व चौथे ठाण्यात आयोजित करण्यात आले आहे. बोध इंटरटेन्मेंट गेली तीन वर्ष सातत्याने सौंदर्य क्षेतात स्पर्धेचे आयोजन करुन महिला वर्गासाठी भव्य असा मंच तयार करत आहे.

मिस – मिसेस इंडिया नक्षत्र स्पर्धेचे आयोजन सुबोध कांबळे यांच्या संकल्पनेतुन साकार करण्यात आले आहे तर या स्पर्धेत ग्रुमिंग प्रशिक्षक सौ. अर्चना पवार ( मिसेस इंडिया नक्षत्र २०२१, ब्रँडअँबेसॅडर, शोस्टॉपर २०२२ ) यांच्या मार्गदर्शनात सहभागी स्पर्धकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्पर्धेची सुरुवात कु. सार्था गोरे ( मिस इंडीया नक्षत्र २०२१,ब्रँडअँबेसॅडर, शोस्टॉपर २०२२) करणार आहे. स्पर्धाक‍ांना दिल्या जाणार्‍या कपड्यांचे निर्मीती सौ. मुग्धा न‍ारलकर ( कॉस्टुम डिझायनर ) यांनी केले आहे. स्पर्धेत मेकअप सुविधा उपलब्ध असुन सौ. मनीषा कदम, सौ. माही मिश्र‍ा, सौ. अष्निका अधिकारी, सौ. जय‍ा महेश्वरी हे मेकअप् आर्टीस्ट म्हणुन महत्वपुर्ण जबाबदारी काम करणार आहे. स्पर्धेत विषेश प्रमुख उपस्थीत म्हणुन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ श्री. नितिन शिंदे ( कोकण विभाग / ठाणे शहर : अध्यक्ष ) महाराष्ट्र नवनिर्माणसेना सौ. मंजुळा डाकि ( उपशहर अध्यक्षा / ओवळा माजिवाडा घोडबंदर विभार उपाध्यक्षा ), सौ. संध्या भोईर-पंडीत ( मिस-मिसेस इंडिया नक्षत्र २०२१ परिक्षक ), श्री. निशिकांत शिंदे ( लक्ष्मी फिल्म मुंबई ) तसेच राजकीय, मनोरंजन, मिडीया क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ही स्पर्धा ठाण्यात पारपडणार आहे.

मिस – मिसेस इंडीया नक्षत्र २०२२ च्या या स्पर्धेत देशभरातुन अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यातुन निवड केलेल्या अंतिम स्पर्धकांना मिस-मिसेस इंडीया नक्षत्र च्या महामंचावर आपल्या डोक्यावर सौंदर्याचा किताब मिळवण्याची संधी मिळाली असुन विजेत्यास्पर्धकांना सोन्य‍ाचे दागिने आकर्षक भेट म्हणुन दिले जाणार आहे.

हेमलत‍ा गुप्ता, अनुष्का भुवड, प्रियांका मोरे, मिना मेरिया, स्नेहल अडसुळे, रेवयी अय्यर, वैशाली चव्हाण, ग्रीष्मा पाटील, सुप्रिया क‍ांबळे यासर्व स्पर्धकांना स्पर्धेत नावलौकिक मिळवण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेकरीता प्रसिध्दी माध्यम म्हणुन महार‍ाष्ट्र र‍ाज्य मराठी पत्रकार संघ, न्युज मराठी बाणा, तरुण आव्हान, चौफेर वार्ता, दैनिक मी सुधारक यांचे सहकार्य लाभले आहे.

ती घरातूनच करून घेत होती ” नको तसलं ” काम, पहा बातमी सविस्तर.
समाजात अनेक घटना घडत असतात. ठाणे या ठिकाणाहून धक्कादायक बातमी समोर येत आहे. काशिमिरा भागातील आपल्याच घरात काही मुलींना शरीर विक्रीचा व्यवसाय करून घेणाऱ्या एका महिलेला ठाणे न्यायालयानं एक वर्षाची कैदी शिक्षा सुनावली आहे.

तर १००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षाही तिला भोगावी लागणार आहे. ठाण्यासारख्या गजबजलेल्या भागांमध्ये घरामध्ये सुरू असणाऱ्या या देहविक्रीला पोलिसांनी आळा घातला. यातील आरोपी महिला ठाण्याच्या काशिमिरा भागातील आपल्याच घरामध्ये काही मुलींनकडून शरीर विक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली होती.

2015 मध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांनी तिच्या घरात छापा टाकला आणि तिला अटक केलं तिच्याकडून पाच हजाराच्या रोकड सह अक्षपार्ह सामुग्री देखील त्या वेळी जप्त करण्यात आले होते. या महिलेच्या विरोधात काशिमिरा पोलीस ठाण्यात मानव प्रतिबंधक अधिनियम खाली गुन्हा दाखल झाला होता. याचं खटल्याची सुनावणी सुरू होती यामध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम एम पाटील यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील म्हणून हिवराळे यांनी काम पाहिलं. तर न्यायालयीन कामकाज अमलदार पोलीस हवालदार पाटील यांनी पाहिला.

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेला एक वर्ष कैद अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली त्याचबरोबर दंड न भरल्यास अतिरिक्त वर्ष सश्रम कारावास देखील तिला भोगावा लागणार आहे. त्यामुळे कोणी जर असे समाजात अनैतिक काम करत असेल तर याबद्दल पोलिसांना माहिती द्या. चुकीच्या गोष्टींना शिक्षा होते हे यातून निष्पन्न झाला.

‘ न आवडती ‘ भाजी बनवल्यामुळे पाहा मुलाने आईसोबत काय केले !!
आजकाल कोण काय करेल आणि कुणाला कशाचा राग येईल सांगता येत नाही. आज काल मुलांमध्ये रागाचे प्रमाण वाढले आहे. अतिशय शुल्लक कारणावरून देखील त्यांना राग येतो त्यांनी सांगितलेली गोष्ट नाही ऐकली किंवा ती पूर्ण नाही झाली की चिडचिड करायला लागतात. आदळआपट करायला लागतात अशीच एक घटना घडली आहे. मुलं जेवणासाठी त्यांचा आवडता पदार्थ खाण्यासाठी आग्रह करत असतात व त्यांची आवडतीच भाजी बनवली गेली पाहिजे असा आग्रह आईकडे करत असतात. एका व्यक्तीने आपल्या आईला मासे बनवायला सांगितले पण आईने माशाची भाजी बनवणे ऐवजी वांग्याची भाजी बनवली आणि या गोष्टीचा त्या मुलाला राग आला आणि रागाच्या भरात त्या मुलाने जन्मदात्या आईची हत्या केली आणि या प्रकरणांमध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली हा व्यक्ती ठाण्यातील रहिवासी आहे.

आरोपी व्यक्ती व त्याची आई ठाणे जिल्ह्यातील एका वीट भट्टीवर काम करायचे व तिथेच एका झोपडी मध्ये राहत होते. आणि होळी साजरी करण्यासाठी म्हणून तेथील कामगार आपल्या गावी गेले होते. संध्याकाळी ७ वाजता आरोपी नरेश व त्याची आई झोपडी मध्ये होते व यांचे एकमेकांसोबत वांग्याची भाजी बनवल्यावरून भांडण झाले.आरोपी नरेश त्याच्या आईला विचारतो की, मी तुला मासे बनवायला सांगितले होते ते मासे का नाही बनवले व त्या ठिकाणी बटाट्याची, वांग्याची भाजी का केली व ती करूनही त्या भाज्या शिजल्या नाहीये असं तो म्हणाला. त्याची आवडती भाजी न बनवल्यामुळे तो संतापला होता आणि संतापल्याच्या भरात त्याने लोखंडी रोड उचलून आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. यांचे भांडण चालू असताना शेजाऱ्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत याच्या कडील लोखंडी रोडच्या मारहाणीमुळे त्याच्या आईचा मृत्यू झाला होता.

स्वतःच्या आईचा खून केल्यामुळे त्याच्यावर FIR नोंदवण्यात आली होती, पण खटल्या दरम्यान नरेशने तो निर्देश असल्याचे सांगितलं. फिर्यादी पक्षाकडून दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह ७ साक्षीदारांकडून साक्षी घेतल्यानंतर सत्र न्यायालयाने आरोपी नरेश याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पण नरेशने कल्याण न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध जाऊन मुंबई उच्च न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती. आणि या याचिकेवर न्यायमूर्ती वराळे व कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. वकील इनामदार म्हणतात की, आरोपीला संताप आला होता व रागाच्या भरात त्याने लोखंडी रोडणे त्याच्या आईची हत्या केली आहे. त्याच्या आईच्या पाठीवर दोन-तीन वार केले गेले आहेत आणि यामुळे त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे.

आजकालच्या मुलाच्या या रागाने जन्मदाती आई त्याच्यापासून दूर गेली. अतिशय क्षुल्लक कारणावरून हे वाद कोणत्या ठरला जाऊन बसले आहेत. त्यामुळे मुलांच्या रागावर नियंत्रण असणे पण पालकांची प्राथमिक जबाबदारी आहे.