That sleep proved to be the last for accomplishment; See what happened to her because of a rat in detail in the news. – News Mall 18

ती झोप सिद्धीसाठी शेवटची ठरली; एका उंदरामुळे पहा तिच्यासोबत काय घडले बातमीत सविस्तर.
दसर्या दिवशी यवतमाळमध्येही सर्पदंशाने मुलीचा झोपेतच मृत्यू झाला होता , यात सोने लूटून दमलेली एक मुलगी घरी आल्यावर झोपली. मात्र, रात्री झोपलेल्या अवस्थेत तिला सर्पदंश झाला. यामुळे या मुलीचा मृत्यू झाला आहे. दसऱ्याला सोनं लुटून घरी पोहोचलेल्या 13 वर्षीय वैष्णवी भुरवले हिचा बिछान्यातच सापाने दंश केल्याने मृत्यू झाला. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील ढाकणी गावातील होती. वैष्णवी ही इयत्ता 7वी ची विद्यार्थिनी होती.

यानंतर आता चिपळूणमधूनही अशीच घटना समोर आली आहे.सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र, आता समोर आलेली घटना मन हेलावणारी आहे. यात गाढ झोपेत असलेल्या मुलीला याची कल्पनाही नव्हती की पुढच्याच क्षणी तिच्यासोबत काय घडणार आहे. ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील घोणसरे येथून समोर आली आहे.

घटनेत सर्पदंशाने अकरावीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यात एका उंदराचा पाठलाग करत साप घरात शिरला होता. यानंतर घरात शिरलेल्या सापाने झोपेत असलेल्या सिद्धी चव्हाण हिला 3 वेळा दंश केला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली आहे.

या घटनेनंतर सिद्धी चव्हाणला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रुग्णालयात नेईपर्यंत उशीर झाला होता.. त्यामुळे सिद्धी चव्हाणचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारची झोप घेत असलेल्या या मुलीला याची कल्पनाही नव्हती की आजची ही झोप तिच्यासाठी शेवटची ठरणार आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे.