The girls could not even stand up in the elevator; See how the girls cried after drinking alcohol. – News Mall 18

मुलीना लिफ्ट मध्ये निट उभा देखील राहता येत नव्हत; दारू पिऊन मुलींनी पहा कसा घातला राडा.
सोशल मीडिया म्हटलं तर ते येतं म्हणजे व्हायरल व्हिडिओज आणि व्हायरल व्हिडिओचे अनेक प्रकार असतात. वेगवेगळ्या ठिकाणी अचानकपणे घडलेल्या घटना आपण बऱ्याचदा सीसीटीव्ही मध्ये पाहिले असतील. अशीच एक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहिले तर आपल्याला दिसेल की ज्या मुलींना उभे देखील राहता येत नाही अशा मुली लिफ्टमध्ये शिरल्या त्या ठिकाणी मोठा अपघात होणार होता पण तो अपघात होण्यापासून त्या थोडक्यात बचावल्या आहेत याबद्दल आपण सविस्तर पाहू

सदर सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे. तो पाहून तुम्हाला धक्का बसेल कारण हा व्हिडिओ मुलीं संबंधी आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, काही मुली लिफ्ट मध्ये चढल्या पण त्यांना नीट उभा देखील राहता येत नव्हतं.

सदरचा व्हिडिओ बिलासपूर मधील असल्याचे सांगितले जात आहे. छत्तीसगडमध्ये 36 मॉलमध्ये काही मुली दारू पिऊन इतक्या नशेत होत्या की, त्यांना लिफ्ट मधून बाहेर देखील पडता येत नव्हतं. पण नशीब बलवत्तर म्हणून या मुलींना काहीच झालं नाही. खूप मोठा अपघात होता होता टळला आहे त्यावेळी कोणीतरी मुलींचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.

कायदा सुव्यवस्था कमकुमत होत आहे याचे हे उत्तम उदाहरण व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळाल आहे. छत्तीसगडमधील दोन नंबरच्या मोठ्या क्रमांकाच्या शहरांमध्ये सरासरी १ कोटी 20 लाख रुपयांची दारू विकली जाते. आणि त्या दारूचा परिणाम कसा होतो या व्हिडिओ मधून समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट येत आहेत त्याचप्रमाणे व्हिडिओला शेअर देखील केले जात आहे.