Thief – News Mall 18

गणेश चतुर्थीच्या दिवशीच ‘या’ गणेश मंदिरात घडले असे काही, वाचून तुम्हीही थक्क व्हाल !! पहा सविस्तर बातमी.
धुमधडाक्यात गणेशोत्सवाला सर्वत्र जोरदार तयारी सुरू झाली आहे. पुढील दहा दिवस लाडके बाप्पा आपल्यामध्ये विराजमान होणार आहेत. लहान थोर सर्वांमध्येच गणेशोत्सवाचा आनंद पाहायला मिळतो. मात्र याच गणेश उत्सवाच्या दिवशी मश्रुम गणपती मंदिरात अनपेक्षित अशी घटना घडली. आठशे वर्षांपूर्वी मश्रुम या गणपती मंदिरात गणरायांची स्थापना करण्यात आली होती. भाविकांनी या मंदिराचा कायापालट करत मश्रुम गणपती मंदिराचा जुर्णोद्धार देखील केला. मंदिरावर सोन्याचा कळस बसवला मश्रुमी गणपती मंदिराला दर्शन घेण्यासाठी कर्नाटकसह महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने दाखल होत असतात.

आठशे वर्षाचा इतिहास असल्यामुळे अनेक भाविकांच्या या मंदिरा सोबत अनेक धार्मिक, अध्यात्मिक अशा भावना आहेत. सोलापुरातील जोडभावी पेठ पोलील ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यापूर्वीही 2016 मध्ये मश्रुम गणपती मंदिरावर सोन्याचा कळस चोरीला गेला होता. त्यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशीच मंदिरावरील कळस चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये असंतोष भावना आहे.

गणेश चतुर्थीच्या गणपती मंदिराची सुरक्षा धोक्यात आली असल्याने भाविकांनी आश्चर्य व्यक्त केल जात आहे. गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस चोरीला गेल्याने सोलापूर पोलीस दलाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. समर्थ या स्वामी रामदास यांच्या मूळ गावी मूर्ती चोरीला जाण्याचा प्रकरण ताज असतानाच या गणेश मंदिरावरील कळस चोरीला गेल्याने पुन्हा एकदा धार्मिक स्थळ यांची सुरक्षितता याचा प्रश्न ऐरणीवरती आली.

हे चोरटे नेमके मंदिराना टार्गेट का करतात ? असा सवाल उपस्थित केला जातो. सोलापूर- तुळजापूर -औरंगाबाद महामार्गावरती हे मश्रुम मी गणपतीच मंदिर आहे. सोलापूरचे ग्रामदैवत असणाऱ्या सिद्धेश्वर महाराज यांनी आठशे वर्षांपूर्वी या गणरायाची स्थापना केली होती. तेव्हापासून आजतागायत या मंदिरामध्ये भव्य गणेशोत्सव साजरा केला जातो .मात्र याच गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच असा प्रकार घडल्याने भाविकांमध्ये नाराज आहेत.

” तो चोरी करायला आला, आणि विहिरीत गेला !” पहा काय आहे नेमकं प्रकरण सविस्तर.
चोर ते चोर आणि वर शिरजोर ही म्हण तुम्ही नेहमी ऐकली असेल, मात्र असं काही घडलं कधी पाहिला नसेल. अशा बातम्या समोर येतात की चोरीला गेला आणि त्या ठिकाणी त्याला झोप लागली अन झोपी गेला. या चोराबद्दल जरा वेगळे घडले गावकऱ्यापासून वाचण्याचा प्रयत्न केला मात्र कायमच आयुष्य गमावून बसला. ही घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याची आहे.

या गाववाल्यांकडून जीव वाचवण्यासाठी हा चोर पळत होता आणि हा जीव वाचावा म्हणून या चोराने थेट विहिरीत उडी मारले मात्र विहिरीत बुडून या चोराचा मृत्यू झाला आहे. अक्कलकोट तालुका जवळ मध्यरात्रीच्या सुमारास यानी गावात धुमाकूळ घातला. गावातील राहुल बगले आणि दादाराव चव्हाण त्याचे दरवाजे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.

घरातील रोख रक्कम चोरीला गेली बाहेर येत असताना गावातील ग्रामस्थांना कुणकुण लागली तात्काळ गावातील युवकांनी चोरांचा पाठलाग सुरू केला तरुणाने चोराचा पाठलाग सुरू केला तर त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी चोरही पळू लागले वाटेल त्या मार्गाने ते पळत होते या पळापळी मध्ये रस्ता समजून गावातील पाटील यांच्या विहिरीत उडी मारली.

तात्काळ गावातील युवकांनी पोलिसांशी संपर्क साधला तोपर्यंत चोराला विहिरीतच जीव गमवावा लागला. या चोरांना काही हजार रुपये चोरी केली होती पण ती त्याच्या जीवानिशी गेली. गावामधील काही युवक कार्यकर्त्यांनी, ग्रामस्थांनी मदत करायला सुरुवात केली. विहिरीत पडलेल्या चोराचा मृतदेह काढण्यासाठी जीव रक्षकांना बोलावले दोन मोटरच्या सहाय्याने विहिरीमधील पाणी काढण्यात आलं.

त्यानंतर जीव रक्षकांना बोलवून व इतर सहकारी ग्रामस्थ, पोलीस प्रशासनाच्या मदतीने अखेर 18 तासाच्या प्रदीर्घ वेळेनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. मृतदेह पोस्टमार्टम साठी सोलापूर शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती, दिवसभर गावकरी ठाण मांडून होते. पोलीस प्रशासनाला मदतीसाठी प्रत्येक जण प्रयत्न करताना दिसून आले. पोलिसांनी चोराचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत.