Vidarbha News – News Mall 18

नेहमीप्रमाणे शेतात गवत कापायला गेला, क्षणात त्या शेतकऱ्याच होत्याच नव्हत झालं…
वयोवृद्ध शेतकरी उशिरापर्यंत घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. शेतामध्ये गवत कापायला गेले असल्यामुळे त्यांच्या मुलाने शेतामध्ये जाऊन पाहणी केली. त्याठिकाणी त्यांचे शरीर क्षतीग्रस्त होऊन त्याचे तुकडे इकडे तिकडे पडलेले दिसले. तर शेतामध्ये वाघ फिरत असल्याचे देखील त्यांच्या मुलाला दिसले.

मृत शेतकऱ्याच्या मुलाने वन विभागाला याची माहिती दिल्यानंतर वन विभागाच्या लोकांनी घटनास्थळी पोहोचून सर्व पंचनामा केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कलेक्टर सह इतर अधिकारी वर्ग सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. शेतकऱ्याचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याने त्याच्या कुटुंबाने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, गावाच्या परिसरात असलेल्या शेतामध्ये वाघाने चक्क माणसावरच हल्ला चढविल्याने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात असलेल्या नाहबी गावात वाघाने वृद्ध शेतकऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. वाघाच्या या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर प्रशासनाने आता मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेत सांत्वन केली. मात्र, परिसरात वाघाची मोठी दहशत पसरली,नागपूरच्या रामटेक तालुक्यातील नाहबी गावातील शेतकरी आपल्या शेतामध्ये गवत कापायला गेला.

सायंकाळच्या वेळी लपून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर शेतकऱ्याची शिकार केली. नंदू लक्ष्मण सलया असे मृत वयोवृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे.

हृदयद्रावक: गर्भवती महिलेची उघड्यावर प्रसूती; हाताने बाळाची नाळ तोडली, माणूसकीला काळीमा फासला !
आई आपल्या बाळासाठी काही ही करू शकते , नऊ महिने आईच्या पोटात बाळ जस सुरक्षित असत तस त्याला जन्म घेतना सुरक्षित करण एका आईला वेदनादायी ठरलं कारण या मातेला प्रसूती रस्त्यावर करावी लागली , स्वतः तिने बाळाची नाळ तोडली .

यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या आवारात उघड्यावर झाली. धक्कादायक म्हणजे या महिलने स्वत:च बाळाची नाळ तोडली. या घटनेने संपूर्ण सर्वत्र खळबळ उडाली असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पारधी समाजातील एका गर्भवती महिलेला दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 3 मध्ये ही महिला दाखल होती. या महिलेला असह्य प्रसूत वेदना होत होत्या. तिला रक्ताची गरज असल्याने तिच्या पतीला खाजगी रक्तपेढीसाठी रक्त आणण्यासाठी पाठवण्यात आलं. इकडे कोणत्याच डॉक्टरने तिच्याकडे लक्ष ने दिल्याने ती महिला रुग्णालयाबाहेर पडली आणि रुग्णालयाच्या आवारात उघड्यावरच तिची प्रसूती झाली.

धक्कादायक म्हणजे त्या महिलेने स्वत:च बाळाची नाळ तोडली. प्रसूतीनंतर ही महिला पतीसह गावी नेर तालुक्यातील झोम्बाडी येथे निघून गेली होती. दरम्यान, ती महिला वॉर्डातून बाहेर आली कशी? खाजगी रक्तपेढीतून रक्त आणण्यास का सांगण्यात आलं? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे राहिले आहेत. याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

याप्रकरणी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी आम्ही त्या महिलेला रुग्णालयातून हकललं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. ती महिला स्वत: वॉर्डातून बाहेर पडल्याचं त्यांनी सांगितलं.तरी ही रुग्णाची हेळसांड होते ही बाब अत्यत चुकीची आहे.