watch this shocking video. – News Mall 18

दरवाजा बंद न होताच लिफ्ट गेली खाली; आणि घडलं अस काही, पाहा थरकाप आणणारा हा व्हिडियो.
हा व्हिडियो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल , कारण लिफ्ट चा दरवाजा पुरण बंद न होता लिफ्ट अचानक बंद होते खाली जाते , लिफ्ट दुर्घटना होऊ नये यासठी हेल्प लाईन असते, अनेक मोठ्या मोठ्या टॉवर मध्ये लिफ्ट वापरावीच लागते . दैनंदिन आयुष्यात लिफ्टमुळे बरेचसे श्रम कमी होतात. लिफ्टच्या वापरामुळे कष्ट वाचतात, वेळेची बचत होते. दिवसागणिक टॉवर्सची संख्या वाढू लागली आहे. गगनचुंबी इमारतींचं प्रमाण वाढत आहे. मात्र लिफ्टमुळे, लिफ्टमध्ये होणाऱ्या दुर्घटनांची संख्याही वाढत आहे.

काही दिवसांपूर्वीच राजस्थानात एक भीषण दुर्घटना घडली. त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. ११ व्या मजल्यावरून थेट लिफ्ट शाफ्टमध्ये पडल्यानं तरुण दगावला. आता लिफ्ट दुर्घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ एका रुग्णालयातला आहे.सुदैवाने यात कोणाचा जीवं गेला नाही अशी माहिती मिळते . मात्र हा व्हिडियो अंगावर थरकाप आणणारा आहे ,

लिफ्टच्या वापरामुळे कष्ट वाचतात, वेळेची बचत होते. दिवसागणिक टॉवर्सची संख्या वाढू लागली आहे. गगनचुंबी इमारतींचं प्रमाण वाढत आहे. मात्र लिफ्टमुळे, लिफ्टमध्ये होणाऱ्या दुर्घटनांची संख्याही वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच राजस्थानात एक भीषण दुर्घटना घडली. त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. ११ व्या मजल्यावरून थेट लिफ्ट शाफ्टमध्ये पडल्यानं तरुण दगावला. आता लिफ्ट दुर्घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ एका रुग्णालयातला आहे.

इसे लापरवाही कहेंगे या कुछ और 😳😳

वाकई बहुत डरावना हैpic.twitter.com/wxMSBOOohA
— Nigar Parveen (@NigarNawab) October 13, 2022

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ १७ सेकंदांचा आहे. लिफ्टमध्ये निम्मं स्ट्रेचर गेल्यानंतर लिफ्ट आपोआप सुरू होते. लिफ्ट सुरू झालेली पाहताच रुग्णालयाचा कर्मचारी स्ट्रेचर सोडून देतो आणि मागे हटतो. तर एक कर्मचारी लिफ्टमधून खाली जातो. सुदैवानं रुग्णाला इजा होत नाही. लिफ्ट खाली जाऊ लागताच स्ट्रेचर तिरकं होतं. स्ट्रेटरचा निम्म्याहून अधिक भाग लिफ्टमध्ये असल्यानं स्ट्रेचर लिफ्टच्या आत जातं आणि मोठा अनर्थ टळतो.