नवऱ्याने बायकोसाठी बाईकवर जे काही लिहिलंय ते तुफान व्हायरल होतंय एकदा नक्की पहाच.
जगात बायकोला घाबरणारे खुप आहेत पण या नवऱ्याने बायकोसाठी भलतच काहीतरी केले. बायकोला घाबरून यांनी बाईक वर असं काही लिहिले की ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आणि त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
नवरा बायकोचे खूप व्हिडीओ सोशल मीडियावर आजकाल व्हायरल होत असतात, पण एका नवऱ्याने बायको बद्दल असं काही बाईक वर लिहिले कि त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. आणि या बाईक वर जे काही लिहिले आहे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतांना आपल्याला दिसत आहे आपल्या बाईक वर लिहीत असतात या व्यक्तीने आपल्या बायकोवरचे प्रेम दाखवण्यासाठी बाईक वर कोट करून घेतला आहे.
याने सर्व जणांची लक्ष वेधून घेतले आहे तुम्ही पाहू शकता की या गाडीच्या समोरील बाजूस नवऱ्याने बाईक वर काहीतरी लिहून घेतला आहे आणि जेव्हा त्याला विचारणा केली तेव्हा मागे बसलेल्या बायकोमुळे कचरतो आहे आणि त्याला हसू येत आहे तसेच भितीही वाटत आहे जेव्हा कॅमेरा गाडीच्या जवळ नेला जातो त्यावेळेस आपल्याला दिसते की बाईकवर नेमकं काय लिहिलं आहे. आणि तो बाईकस्वराला विचारणा केली असता, त्या गाडीवर असं काही लिहिलं होतं की ” बिवी से बहस जिंदगी तहस महस “ अशा प्रकारची लाइन त्याने गाडीवर लिहून घेतली आहे. याचा अर्थ की जर तुम्ही बायको सोबत वाद कराल तर तुमचं जीवन उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही
नवरा-बायकोच्या नात्यांमध्ये एक मजेदार गोष्ट अशी असते की बायको हि नेहमी बॉस असते आणि नवरा नेहमी बिचारा असतो. आणि या व्हिडीओमधून असंच काहीस आपणास दिसून येते हा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट करण्यात आला आहे आणि त्यावर कमेंट देखील भरपूर आले आहेत तुम्हाला व्हिडीओ पाहून काय वाटते ते कमेंट देऊन एक वेळेस आम्हाला नक्की कळवा.