हर घर तिरंगा उपक्रमाचे जनजागृती करताय बोलक्या बाहूल्या.

सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण
हर घर तिरंगा अभियान आजादी का अमृत महोत्सव के अंतर्गत भारताचे स्वातंत्र्याचेचे 75 वर्ष गौरवशाली उपलब्ध चे उपलक्ष्य भारत सरकार द्वारे एक अभियान चालवले गेले.
15 ऑगस्ट 2022 ला भारताला 75 साल पूर्ण झाली. भारताची स्वतंत्रता की 75वी वर्षे भारत सरकार ने स्वातंत्र सेनानींना श्रद्धांजली सोबतच भारतचा दीर्घ इतिहासाचा उत्सव साजराकरण्याचा निर्णय घेतला आहे. या राष्ट्रीय उत्सवाच्या साजरा करण्यासाठी, विविध कार्यक्रमांची योजना तयार केली आहे, आणि या उत्सवाला सरकारकडून “आजा का अमृत महोत्सव” असे नाव देण्यात आले आहे. या उत्सवाच्या अंतर्गत येणारे कार्यक्रम एक “हर घर तिरंगा” आहे. आज दि६/८/०२२रोजी जिल्हाधिकारी मा. सुनील चव्हाण साहेब व सिल्लोड ,सोयगाव तालुक्याचे तहसिलदार बिडीयो,सर्व प्रशासकिय भागांचे प्रमुख यांच्या साक्षिने हर घर तिरंगा उपक्रमाचे जनजागृती बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून करण्यात आली या अभियानाचा प्रचार करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक औरंगाबाद यांच्या मार्गदर्शने जि. प. प्रशाला शिवना येथिल शिक्षीका श्रीमती सरला शामराव कामे- कुमावत ह्या बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून जनजागरण करित आहे शाळेत ,गावात जाऊन तिरंगा कसा फडकवायचा व कोण कोणत्या नियमांचे पालन करायचे हे समजुन सांगत आहे
सरला कामे -कुमावत यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वञ कौतुक होत असूच भारताच्या अमृत मोहत्सवी सणात आपला खारीचा वाटा उचलून त्या बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून विविध देशव्यापी समस्यांचे जनजागरण श्रीमती कामे- कुमावत करीत असतात