सर्वात मोठी बातमी सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोन दिग्गज नेत्यांवर ED ची टांगती तलवार
देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांना समस्त बजावला आहे नॅशनल हेराल्ड प्रकरणी हा समज बजावण्यात आल्याची माहिती समोर येतेय या समजानुसार सोनिया गांधी यांना आठ जून रोजी तर राहुल गांधी यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश जारी करण्यात आले काँग्रेसचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणावर माहिती विचारली असता प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांना नोटीस मिळाल्याची बातमी समोर आलेली आहे ही बातमी अत्यंत काळजी वाढवणारी आहे कारण या देशाच्या पुढचं भविष्य काय याची चिंता वाढवणारी आहे
आठ वर्षापासून आम्ही पाहत आहोत सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणा सिस्टीमचा गैरवापर करून हा विरोधकांचा छळ करते दुसऱ्या बाजूला धार्मिक तेढ निर्माण केले जात आहे तर लोकशाही वरती मोठा आघात होतो या सगळ्या परिस्थितीत आम्ही सोनिया आणि राहुल गांधी यांच्या विषयी यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत त्याच बरोबर देशाची जनता देखील त्यांच्या पाठीशी आहे असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला
राजकीय कारणासाठी तपास यंत्रणांचा वापर केला जातोय हा वापर गैर होते असे ते म्हणाले विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे मला खात्री आहे की या माध्यमातून विरोधकांचा नामोहरण होणार नाहीये उलट आमच्या पाठीशी उभी राहील शेवटी भाजपाला त्यांची जागा दाखवली जाईल जे काही चाललंय ते जनता बारकाईने पाहत आहे जनतेमध्ये निश्चितपणे भाजपा विरोधात मोठ्या प्रकारचा असंतोष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली सतत काहीतरी दबावाखाली ठेवणं हा भाजपाचा कार्यपद्धतीचा भाग आहे असं देखील ते पुढे बोलताना म्हणाले.