शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी चक्क मुख्याधापकाने घेतली एवढा रुपयांची लाच

आपण आयुष्यामध्ये एखादा व्यक्ती घडत असताना आपल्या गुरुचे त्यामध्ये महत्त्वाची स्थान असते. चक्क एका मुख्यध्यापकाबाबत ही बातमी आहे. या मुख्याध्यापकाने व शिक्षकासह लिपिक सध्या एसीबीच्या जाळ्यामध्ये आहेत.
यामध्ये मिळालेली माहिती अशी की, एका विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र पाहिजे होते आणि म्हणून तो आपल्या शाळेमध्ये ते प्रमाणपत्र साठी त्याने विनंती अर्ज केला असता ते देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकाकडून मुख्याध्यापक शिक्षण व लिपिक यांनी लाच घेतल्याची घटना घडली आहे. व हि लाच घेत असताना प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या तिघांवर कारवाई केली आहे. मुख्याध्यापक, शिक्षण यांना पकडले आहे व त्यांच्या विरोधामध्ये सिहोरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल केला आहे. सध्या या तिघांनाही ताब्यात घेण्यात आली आहे.
महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कार्यरत सातव्या वर्गाची शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी एका पालकाला मुख्याध्यापक व लिपिक यांनी तीन हजार रुपयांची मागणी केली. हि घटना समोर आली आहे. अखेर तडजोड करून २५०० घेण्याचे ठरले. पण या पालकाने भंडारा लाच लचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. गुरुवारी सिंह येथे सापळा रचण्यात आला. सायंकाळी २५०० ची रक्कम सहाय्यक शिक्षक राजेश यांनी स्वीकारली. त्यावेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंग हात पकडले.
मुख्याध्यापक व लिपिक यांच्या सांगण्यावरून या शिक्षकांनी लाज घेतल्याचे समोर आले. या ठिकाणी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे