बायकोने नवऱ्याला रक्त निघेपर्यंत हाणलं, पाहा काय आहे कारण.
प्रत्येक घरामध्ये नवरा बायकोचे वाद आपल्यासाठी नवीन नाहीत. संसार म्हणलं की ताटाला ताट लागतच आणि यामध्ये नवरा आणि बायको यांचे वाद हे कायमच होत असतात. पण बऱ्याचदा आपण पाहतो की, सहसा वाद करत असताना चुका या दोघांच्याही असतात. कधी बायको चुकीची असते तर कधी नवरा चुकीचा असतो. अशीच एक घटना या बातमीमध्ये घडली आहे.
या घटनेमध्ये या महिलेचा पती दररोज दारू पिऊन येतो आहे दारूच्या नशेत तिला मारहाण करतो. तरीदेखील ही महिला बऱ्याच दिवस आपल्या पतीचा त्रास सहन करते. पण एक दिवस सहनक्षमता संपून जाते आणि ही महिला तिच्या पतीच्या डोक्यावर आणि खांद्यावर बॅटने मारहाण करते. पती आणि पत्नी जोरजोरात भांडणं करत असतात आणि यांच्या भांडणाचा आवाज ऐकून शेजारी पाजारी यांच्या घरी पोहोचतात. तेव्हा शेजारी यांच्या घरी पोहोचतात तेव्हा त्यांना ते दृश्य पाहून धक्काच बसतो.
ती महिला ही आपल्या पतीला क्रिकेटच्या बॅटने मारहाण करत होती आणि पती हा आरडाओरड करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नी अनिशा बराच वेळ त्याच्या खांद्यावर आणि डोक्यावर बेल्टने मारत होते यामुळे आमीनचा डोकं फुटलं व जमिनीवर रक्त सांडलं. आमीन जेव्हा झोपला होता तेव्हा अनिशा हिने त्याच्या वर हल्ला केला. त्या वेळी शेजारच्यांनी येऊन तिला रोखण्यासाठी प्रयत्न केला. या घटनेमध्ये आमीन जखमी झाला आहे. आणि त्याच्यावर बिकानेर येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या मारहाणीमध्ये आमीनच्या डोक्याला 18 टाके पडले आहेत.
या घटनेमध्ये नवरा-बायकोने एकमेकांचे विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे. तसेच पत्नी आरोप करते की पती हा दररोज दारू पिऊन येतो आणि तिला मारहाण करत असतो. आज पत्नी अनिषा त्या पती अमीन ला मारते त्यावेळी शेजारचे त्याला वाचवायला आले. तेव्हा ही अमिषा म्हणते की जेव्हा मला मारहाण करत होता त्यावेळेस आम्हाला वाचवायला कोणीच आलं नाही आणि आज त्याला मारहाण होत असताना सगळे कसे त्याला वाचवायला पुढे आले ? आणि तिने ही आपल्या पतीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.