खंडणी मागितलेला आरोप सिद्ध न झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करा, मानव अधिकार संघटना जिल्हाध्यक्ष तुकाराम गेरंगे यांनी मा. पोलीस अधीक्षक साहेब यांना दिले निवेदन.
मानव अधिकार संघटना जिल्हा अध्यक्ष तुकाराम गेरंगे यांनी पोलिस अधिक्षक यांना दिले निवेदन. मा.जिल्हाधिकारी यांना दिलेले निवेदन व हॉटेल परमीट रूम लॉजिंगची माहिती अधिकारात माहिती अधिकारात माहिती मागितल्याचा राग आल्याने जीवे मारण्याची धमकी देत असल्याने कार्यवाही न झाल्यास बेमुदत उपोषण करणार असे जिल्हा अध्यक्ष तुकाराम गेरंगे म्हणाले.
महोदय,
विनंती पूर्वक अर्ज करतो की, मी राष्ट्रीय मानव अधिकार संघटना नवी दिल्ली या संघटनेचा पदसिद्ध जिल्हा अध्यक्ष अहमदनगर या पदावर काम करत आहे. ग्रामविकास विद्याप्रसारक मंडळ यांना सण 1982 मध्ये देण्यात आलेल्या महाराष्ट्र शासन मालकीची मौजे निंबळक तालुका नगर येथील गट नंबर 102/2 ही क्रीडांगणासाठी जागा मा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने देण्यात आली होती.
परंतु 1982 पासून ते फेब्रुवारी 2023 पर्यंत या क्रीडांगणाचा वापर हा गावातील नागरिकांसाठी, माजी विद्यार्थी साठी, खेळण्यासाठी व्यायामासाठी करण्यात येत होता.परंतु फेब्रुवारी 2023 पासून स्वयंघोषित अध्यक्ष नितीन भाऊसाहेब कोतकर व त्यांच्या भाऊ अविनाश भाऊसाहेब कोतकर यांनी ही जागा स्वतःच्या मालकीची असल्यासारखे सर्वसामान्य जनतेला याचा वापर बेकायदेशीरपणे 102 मधील क्रीडांगण नितीन भाऊसाहेब कोतकर व अविनाश भाऊसाहेब कोतकर यांनी सदर जागेला कंपाउंड करून कुलूप लावलेली आहे. बंद केला आहे .या मुळे गावातील माजी विद्यार्थी, महाराष्ट्र पोलीस दलात भरती असलेले खेळाडू तसेच पोलीस दलात व सैन्य दलात भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांचा मुलींचा सराव बंद झाला आहे .या क्रीडांगनास येणारा दिवाबत्ती, मेन्टेनस हा माजी विद्यार्थी याच्या वर्गणीतून केला जात होता.
म्हणून क्रीडांगण हे पूर्ववत खुले करून देण्यासाठी. मा जिल्हाधिकारी यांना दि. 05.12.2023 रोजी निवेदन देण्यात आले होत तसेच आणसास दिलेले आहे. तसेच नितीन भाऊसाहेब कोतकर व अविनाश भाऊसाहेब कोतकर यांचे एम आय डी सी हद्दीमध्ये परमिट रूम बियर बार अवैध लॉजिग व्यवसाय चालू आहेत. मा.पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांच्या पथकाने 2023 मध्ये या लॉज वर छापेमारी ही केलेली आहे.तसेच महाराष्ट्र ओदोगिक मंडळ यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने भूखंड घेऊन मिळवलेल्या भुखडवर व आजुबाजुला अतिक्रमण करून अनधिकृत पणे गाळे बांधून भाडे पट्ट्याने देण्यात आलेले आहे.या सर्व अवेद्ध येणाऱ्या पेशाच्या जोरावर उघड पने नितीन भाऊसाहेब कोतकर अविनाश भाऊसाहेब कोतकर दोघेही राहणार मुक्काम पोस्ट निंबळक तालुका नगर व त्यांची काही एजंट यांनी गुंडगिरी चालवलेली आहे.या सर्व प्रकरणावर माहिती अधिकार अर्ज दिल्याने माहिती अधिकारात मिळालेल्या माहिती मधून यांचे अवेद्ध प्रकरणे समाज्याच्या समोर येण्याच्या भीती पोटी ओद्योगिक विकास मंडळ कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना बड्या नेत्याचा जवळचे कार्यकर्ते असल्याचे भासवून स्वतःच नवीन नंबर वरून अधिकारी यांना फोन करून मी मातोश्री वरून बोलतोय, मा.मुख्यमंत्री साहेब यांच्या कार्यालयातून बोलतोय, तसेच राजकीय नेत्यांच्या ऑफिस मधून कर्मचारी यांच्या मार्फत,खोटे फोन करून प्रशासनास वेठीस धरून,ब्लॅकमेल करून अवैध धंदे चालवत आहेत.
नितीन कोतकर व अविनाश कोतकर यांच्या फोनचे एक वर्षाचे CDR काढण्यात यावेत विशेष अविनाश कोतकर यांच्या फोन चे CDR काढण्यात यावेत यांच्यामुळे गावातील बरेच कुटूंब उध्वस्त झाले आहे.यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्यावर वकिलाच्या मदतीने नोटीस पाठून दहा हजार विस हजार अशी रक्कमेची मागणी करून बेकायदेशीरपने खंडणी मागितली जाते. मध्यमीक विध्यालयातील शिक्षकानंकडून वर्गनीच्य नावाखाली पेशाची मागणी केली जाते, रक्कम न दिल्यास जाणीव पूर्वक मानसीक त्रास देण्याच्या हेतूने नोटीस बजावण्यात येते.
यावरून आपल्या निदर्शनास येईल. नितीन भाऊसाहेब कोतकर भाऊसाहेब कोतकर यांच्या कडून गावातील.राजकीय सामाजिक शेत्रातील खूप चांगल्या व्यक्तींना मानसिक. व शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे. तसेच माध्यमीक विद्याल्यात चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या शेतकरी, एम आय डी सी मधील कामगारांच्या मुलाकडून मनमानी पद्धतीने 2000, 3000, 5000,अश्या पद्धतीने प्रवेश फी च्या नावाखाली पेसे जमा केले आहे.शाळा 100% अनुदानावर असल्याने कर्मचारी यांचे पगार शासन देते त्या मुळे प्रवेश फी घेण्याची गरज नाही व घेतलेल्या पेशायचे कुठल्याही प्रकारचे पावती दिलेली नाही.या मध्ये लाखो रुपयाचा अपहार करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतलेला आहे.
अश्या गुंड पृवृत्तीच्या अवेध्द व्यवसाय करणाऱ्या कडून माझ्या सारख्या प्रमाणिक सामाजिक कार्यकर्ते वर आमचे सहकारी अशोक दळवी, अतुल कोतकर यांच्या वर ब्लेकमेलिग खंडणी सारखे गंभीर आरोप ठेवून माझी समाज्यात बदनामी केली आहे. नितीन कोतकर व अविनाश कोतकर यांच्या स्वर्गवासी वडिलांच्या लेटर पॅड वरील त्यांच्या आईच्या नावे आपल्या कार्यालयात दिलेल्या अर्जावर आम्ही खंडणी मागत असले बाबत उल्लेख केलेला आहे ब्लॅकमेलिंग करणे खंडणी मागणे अशा स्वरूपाचे आरोप सिद्ध न केल्यास संबंधितावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या भाड्याचे गुंड पाठवून, रोड अपघात करुन गोळ्या घालून मारण्याची धमकी देत आहे. व माहिती अधिकारातील अर्ज मागे न घेतल्यास विनयभंग छेडछाड ॲट्रॉसिटी असे गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देत आहेत.तरी माझ्या जीवितास काही धोका झाल्यास नितीन कोतकर व अविनाश कोतकर दोघी राहणार मुक्काम पोस्ट निंबळक एमआयडीसी तालुका नगर जिल्हा अहमदनगर हेच जबाबदार असतील. राज्य घटनेने दिलेल्या माहिती अधिकार कायद्याच्या वापर करण्या पासून धमकावल्याने कायदे प्रचलित नियमा प्रमाणे.व आपल्या स्तरावर प्रत्यक्ष चोकशी करून फोजदारी स्वरूपाची कार्यवाही न झाल्यास 21दिवसाच्या मुदती नंतर आपल्या कार्याला समोर विद्यार्थी, पालक, शिक्षवृंद, व ग्रामस्थ यांच्यासह बे मुदत उपोषण करण्यात येईल याची गांभीर्याने नोद घ्यावी.