माझं गाव
आज खडक सुकेणे येथे H,A L यांच्या मार्फत हायमास्ट (लाईट) बसण्याचे काम पुर्ण झाले.

आज खडक सुकेणे येथे H,A L यांच्या मार्फत हायमास्ट (लाईट) बसण्याचे काम पुर्ण झाले.
या हायमास्टचे लोकार्पण गावचे जेष्ठ नागरिक बुधाजी बदादे यांच्या हस्ते श्रीफळ फोडुन झाले यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर फुगट राष्ट्रवादी युवा नेतृत्व संदिप गोतरणे यांच्या सोबत ज्ञानेश्वर गणोरे अनिल जाधव जनार्दन गणोरे, शिवाजी गुंबाडे शांताराम गांगुर्डे व HALचे कर्मचारी ग्रामपंचायत शिपाई हरि गणोरे उपस्थित होते.
यावेळी युवा नेतृत्व संदिप गोतरणे यांनी ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त केले.
येणार्या काळात ग्रामपंचायत गावाचा विकास अधिक गतीने करील असा विश्वास संदीप गोतरणे यांनी व्यक केला.