व्हायरल : स्वयंपाक घरात घुसला हा अनोखा पाहुणा, त्याला पाहताच सगळ्यांची होते तारांबळ.

आपल्या स्वयंपाक घरामध्ये झुरळ, कोळी, पाल, उंदीर अशा प्राण्यांना तुम्ही याआधी पाहिलेला असेल. या स्वयंपाक घरात असणाऱ्या प्राण्यांची बऱ्याच जणांना भीती पण वाटत असते. पण विचार करा की, या स्वयंपाक खोलीमध्ये जर खतरनाक साप असेल तर ? फक्त कल्पनेनेच तुम्हाला घाम फुटला असेल. पण अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. एका घरामध्ये एक भला मोठा साप घुसला आणि….,
एका घरात एक भला मोठा साप घुसतो आणि किचनमध्ये लपून बसतो. तो मोठा साप स्वयंपाक घरात असेल याची कधी कुणालाही कल्पना आली नसती. पण प्रत्यक्षात या घरातल्या किचन मध्ये एक कोब्रा साप लपून बसलेला होता. ही थरकाप उडवणारी घटना व्हिडिओमध्ये कैद केली आहे. आणि ती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. सदरील घटना ही ओडीसा मधील भद्रक जिल्ह्यातील एका घरातील आहे.
त्या घरामध्ये एक कोब्रा साप किचनमध्ये लपवून बसलेला असतो. आणि नंतर त्याला पकडण्याची धडपड सुरू होते. या सापाला पकडण्याचा संपूर्ण प्रयत्न हा कॅमेरा मध्ये कैद केला गेला आहे. हा साप किचनमध्ये असल्याचे समजतात सर्वांना घाम फुटला. आणि त्यानंतर घरातल्या एका सदस्याने सर्व मित्राला साप पकडण्यासाठी फोन करून बोलावलं. जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर किचनच्या एका कोपऱ्यात साप वेटोळे घालून बसलेला आपल्याला दिसतो. सर्पमित्र एका काठीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. तसा तसा तो साप फणा काढून बाहेर येतो आणि त्याला काठीने डवचले म्हणून साप रागात येऊन त्या सर्पमित्रांवर हल्लाही करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
सर्पमित्र त्या सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी किचनच्या एका कोपऱ्यामधून कोपऱ्यात बसलेला असतो त्याला दिवसल्यानंतर तो त्या कोपऱ्यातून बाहेर पडतो आणि तिथे असणाऱ्या एका भांड्यामध्ये जाऊन लागतो त्यानंतर तो सिलेंडर मागून धावत येत पुन्हा किचनच्या दुसऱ्या कोपऱ्यात जातो हे सगळं करत असताना बऱ्याच वेळेस तो सर्पमित्राला सुद्धा दोनच करण्याचा प्रयत्न करत असतो सर्पमित्रही घाबरत नाही आणि हार मानून मागे हरकत नाही आणि या खेळाचा शेवट होत त्याचा पाला तो सर्पमित्र पकडण्यात यशस्वी होतो या व्हिडिओमध्ये दाखवल्या गेल्याला गेलेल्या नागाला मोनोकॅड कोब्रा ज्याला चंद्र नाग असही ओळखलं जातं या सापाचे दर्शन बऱ्याच वर्षांनी झाले आहे असे या व्हिडिओ सांगण्यात आला आहे