नेहमी एकाच फळ बागेवर अवलंबून न राहावे.

कोणतीही फळबाग लागवड करताना त्या किमान ३ पेक्षा जास्त असाव्यात.

ज्यामुळे प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळे उत्पन्न मिळत राहते

उदा. तुम्ही लिंबाची लागवड केली तर तुम्हाला उन्हाळ्यात चांगले पैसे मिळू शकतात.