लहान डोळे असल्याचे काय फायदे असतात ? पाहा सविस्तर या व्हायरल व्हिडिओमध्ये..
आपल्या आसपास अनेक प्रकारचे लोक असतात. यामध्ये कुणाचा रंग वेगळे नाक कुणाचे कान, कोणाचे उंची तर कुणी तब्येतीने कमी-जास्त ते आपल्या सारखेच असतील असं नाही. काहींचे मोठ डोळे नसतात आपण बारीक डोळे असणारे चिनी लोकांबद्दल ऐकले आहे त्यांचे डोळे उघडतात. या लहान डोळे असलेल्या लोकांच्या बाबतीत एक प्रश्न येतो. यांचे लहान डोळे आहेत मग यांना पहायचा काही प्रॉब्लेम येत असेल का ? व्यवस्थित दिसत असेल तर एवढे बारीक डोळे असताना देखील हे एवढे स्पष्ट कसे काय पाहू शकतात ? असे बरेच प्रश्न आपल्याला येत असतात.
पण या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला एका व्यक्तीने दिला आहे ते म्हणजे नागालँड भाजपचे अध्यक्ष तेमजेन इनमा यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचा व्हिडिओ आज काल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्या भाषनाचा व्हिडिओ मुख्यमंत्री यांनी त्यांच्या ऑफिशियल पेजला टाकला आहे ते यामध्ये म्हणतात कि ” माझा भाऊ फुल फॉर्म मध्ये आहे ” व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताच या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर चा भरपूर प्रमाणामध्ये पूर आला आहे.
नागालँड भाजपचे अध्यक्ष तेमजेन इनमा म्हणतात की लहान डोळे असण्याचे भरपूर फायदे आहेत. नागालँड भाजपचे अध्यक्ष तेमजेन इनमा हे राज्याचे उच्च शिक्षण आणि आदिवासी व्यवहार मंत्री आहेत ते म्हणतात की, काही लोक म्हणतात की ईशान्येकडील लोकांचे डोळे लहान असतात पण जेवढे त्यांचे डोळे लहान असतात तेवढी त्यांची दृष्टी तीक्ष्ण असते. त्यासोबत पुढे ते म्हणतात की माझे डोळे लहान असल्याने माझ्या डोळ्यात घाण कमी आहे. आणि बऱ्याचदा लांबचा कार्यक्रम चालू असतो तेव्हा मी सहज झोपू शकतो आणि मी झोपल्यानंतर मी झोपलो आहे की जागा आहे लहान डोळे असल्यामुळे कोणालाही कळून येत नाही त्यामुळे डोळ्यात लहान असल्याचा हा एक फायदा नक्कीच आहे.