आमदार नसले म्हणून काय झालं, कार्यकर्त्यांनी केला असा स्तुत्य उपक्रम.

ना.आमदार अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सोयगाव येथे वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्राच्या राजकारणात जास्त राजकीय घडामोडी घडतात त्यामध्ये बंडखोर आमदारांचा जो गट आहे त्या गटामध्ये आमदार अब्दुल सत्तार हे देखील सहभागी आहेत आणि त्यामुळेच ते आपल्या मतदारसंघात उपस्थित नाहीयेत मात्र ते उपस्थित नसला देखील जे उपक्रम राबवायचा आहे ते राबवले जात आहेत त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येतं जयंती साजरी केली आहे खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये हा एक पायंडा पाडलेला आहे आदर्श व त्याचा उपक्रम त्यांनी राबवला
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकर (आबा ) काळे, जि.प.सदस्य गोपीचंद जाधव,शिवसेना शहर प्रमुख संतोष बोडखे, नगर पंचायत शिवसेना गटनेते अक्षय काळे, नगरसेवक कदीर शहा,शेख रऊफ,हर्षल काळे,अमोल मापारी,बाबू ठेकेदार,शिवाप्पा चोपडे,राजमल पवार,जीवन पाटील,मोहम्मद शरीफ,शरीफ शहा,रमेश गव्हांडे, शेख बबलू,योगेश नागपुरे, राधेश्याम जाधव,सिताराम जाधव आदींची उपस्थिती होती.
नव्या सरकारमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या गळ्यात कोणत्या मंत्रिपदाची माळ पडतील याकडे सर्व मतदारसंघाचे लक्ष