दुखःद : कर्ता पुरुषच जेव्हा आपल्यातून जातो, एकाच घरातील ३ जणांचा मृत्यू.
कुटुंबामध्ये कर्ता पुरुष यांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. कुटुंबातून जर कर्ता पुरुष हरवला तर ते कुटुंब पूर्णपणे निराधार होता. कुटुंबात राहत असताना कुटुंबातील बहिण-भाऊ असतील आई-वडील असतील लहान मुलं असतील या सर्वांचा एका कर्त्या पुरुषावर ती जीवन अवलंबून असतं. मात्र जेव्हा करतात पुरुष आपल्यातून निघून जातो तेव्हा मात्र ते घर पूर्णपणे कोसळता. अत्यंत हृदयद्रावक अशी घटना घडली आहे या नांदेड जिल्ह्यातील मंठा या ठिकाणीही घटना घडली आहे या अपघातात मृत पत्ती पतीला एकाच चितेवरती अंत्यसंस्कार केले तर दिराच्या मृतदेहाला वेगळ्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी त्याच्या पत्नीनं टाहो फोडला सर्वांचेच मन सुन्न झाला. पती-पत्नीची सोबती हि जन्मोजन्मीची असते. मात्र या घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. सतीश मसाजी टोपलेवार यांचे आई-वडील मानसिक रुग्ण असून संपूर्ण कुटुंब त्यांच्यावर अवलंबून होते. यांची सासरवाडी हदगावला आहे सतीश काका पंढर होऊन परत आले होते आणि त्यांना भेटण्यासाठी तो गावी आला होता. तर सुरेखा व संतोष टोपलेवार हदगावला त्यांच्या ऊसतोड मजुरीचे पैसे त्यांच्या मुकादमाकडून घेण्यासाठी जाणार होते. सुरेखा रिक्षाने जात होते पण ती पैसे ठेवून घेईल असं वाटल्यामुळे संतोषने तिलाही सतीशच्या दुचाकीवर नेलं. सुरेखा चे सासू-सासरे हे तिला अडवत होते मात्र तिला नाईलाज झाला होता. गाडीवर बसल्या नंतर गाडी चुकीच्या दिशेने वळवल्याने अपघात झाला आणि यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला.
यामध्ये सुरेखा व संतोषी यांना एकाच जिथे वेळ तिथे वर अंत्यविधी करण्यात आला तर सतीशच्या अंत्यसंस्कारावेळी त्याच्या पत्नीनं टाहो फोडला उपस्थित साऱ्यांचीच त्यामुळे मन सुन्न झाला सुरेखाला सांगत होते तू जाऊ नकोस तरीही सुरेखा गेली होती आणि पती-पत्नीचा एकाच चितेवर ती अंत्यसंस्कार केला तर दुसरीकडे दिराचा अंत्यसंस्कार करण्यात आला एकाच कुटुंबातील तिघांचा त्यांच्या अशा जाण्याने हे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाल आहे पाठीमागे उरलेले आई-वडील ते सुद्धा मानसिक रुग्ण असल्याने त्यांनाही काही सुचत नाहीये त्यामुळे शोकाकुल वातावरण झाला.