” तू त्याच्या गाडीवर का बसली….” अस म्हणत पाहा नवऱ्याने तिच्यासोबत काय केले.
प्रेम प्रकरण अनेक पाहीले असतील, त्यातून होणारे ज्या गोष्टी आहेत त्याही तुम्ही पाहिल्या असतील. एक तर्फी प्रेम किंवा प्रेम स्वीकारत नाही म्हणून होणाऱ्या गोष्टी याही तुम्ही पाहिला असेल, मात्र अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे.
दुसर्या तरुणाकडून लिफ्ट घेतली म्हणून पत्नीला झाडाला बांधून मारहाण करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. राजस्थानच्या बासवाडा जिल्ह्यात माणुसकीला लाजवेल अशी घटना घडली. वाटेमध्ये मित्राकडे गाडीवरती लिफ्ट मागितली या नवऱ्याला हे समजलं आणि त्याचा माथा फिरला आणि त्या महिलेला झाडाला बांधून बेदम मारहाण केली. पोलिसांनी पीडित महिलेचा शोध घेतला आहे आणि या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला.
झाडाला बांधून आजवर मनोहर झाडाला बांधून जबर मारहाण करणाऱ्या आपत्ती इतका क्रूर आहे की त्यांनी अत्यंत क्रूरपणे आपल्याच पत्नीला शिक्षा दिल्या यामध्ये पीडित महिलेने एका पुरुष मित्राकडे लिहू मागितलं हे अत्यंत साधं कारण होतं ही घटना घडली होणाऱ्या व्हिडिओ मध्ये एक तरुण तरुणीला झाडाला बांधून मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसते
हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले शोधून काढलं रात्रीच्या सुमाराला या पती-पत्नीला पोलिसांनी शोधून काढलं आरोपी पती महावीर कमलेश भावजय सॉंग आणि मामी सासरे या तिघांना दांडक्याने मारहाण केली होती या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर त्यांच्यावर ती पोलिसांनी कारवाई केली.