महाराष्ट्र
राष्ट्रवादी कांग्रेसचे युवा नेतृत्व संदिप कैलास गोतरणे यांनी शाल व श्रीफळ देऊन केला सत्कार.

आज दिनांक 7/12/2022 रोजी प्रा.आ.केंद्र मोहाडी अंतर्गत खडक सुकेणे येथील आरोग्य सेवक श्री संतोष ए गिरी यांची आरोग्य सहाय्यक म्हणून पदोन्नती झाली.
त्यांचा आज सत्कार राष्ट्रवादी कांग्रेसचे युवा नेतृत्व संदिप कैलास गोतरणे यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
त्या वेळी जेष्ठ नेते हिरामण मोतिराम गणोरे व डॉ गुरव मॅडम व आरोग्य सेविका खैरनार मॅडम व आरोग्य सहाययिका खैरनार आ.सेवक कुंदे व आशा सुपरवायझर मंगलताई कळमकर व आशाताईं सरला गणोरे व पुष्पा गांगुर्डे व नागरिक उपस्थित होते..