निष्काळजीपणाचा कळस ! कानाचे ऑपरेशन करायला गेली अन….., पहा डॉ.नी तिची हि काय अवस्था केली.

डॉक्टरांच्या एका निष्काळजीपणामुळे काय होऊ शकतो हे बातमीतून तुम्हाला समजेल. एका तरुणीला आपला हातच गमावा लागला आहे , हातही तुटला आणि तिचं लग्नही तुटल. मात्र जे दोषी डॉक्टर आहे त्यांच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही. राजकीय दबावपोटी या डॉक्टरांवरती कारवाई झाली नाही. यात तरुणीचा आयुष्य पूर्णपणे उध्वस्त झालं. हा धक्कादायक प्रकार बिहार मध्ये घडला. राजधानी पटना या ठिकाणी हा प्रकार घडला.
महावीर आरोग्य संस्थेत कानाचा इलाज करण्यासाठी गेलेल्या मुलीला आपला हातच गमवावा लागला. एवढेच नाही तर निष्काळजीपणाची शिकार झालेल्या मुलीची FIR नोंदवून घेण्यास पोलिसांनी नकार दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया वरती व्हायरल झाला. एका हिंदी वेबसाईट वरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये पाहिल असता ही मुलगी अत्यंत तळमळ करते, अतिशय सुंदर तरुणी मुलगी ही आपला हात गेल्याने अगदी हवालदील झाली.
एखादा मुलीच्या आयुष्यामध्ये अशा घटना घडल्याने तिचं पूर्ण आयुष्यच बरबाद होतं. ही पिडीत मुलगी जी मूळची शेआहेर या ठिकाणची राहणारी आहे. ११ जुलैला पिडीत रेखा कुमारीच्या कानाचा ऑपरेशन झालं, मात्र ऑपरेशन नंतर रेखाचा कान दुखत होता. त्यानंतर रेखा पटनातील महावीर आरोग्य संस्थेत उपचारासाठी गेली. मात्र एका छोट्याशा निष्काळशीपणामुळे रेखाचा आयुष्य उध्वस्त झाले. रेखाला नर्स ने रक्तवाहिनीच्या ऐवजी धमनीत इंजेक्शन दिल.
त्यामुळे हातामध्ये संसर्ग पसरला आणि हात हळूहळू सडू लागला. रेखाने याबाबत डॉक्टर आणि परिचारिकांना अनेकदा विचारलं पण कोणी लक्ष दिलं नाही, रेखाने डॉक्टर आणि नर्सला तिच्या हातावर उपचार करण्यास सांगितलं. त्यांनी तिला हॉस्पिटलमधून हकलवून देण्याची धमकी दिली. रेखाचा हात कोपरापासून कापावा लागला. रेखाच नोव्हेंबर मध्ये लग्न होणार होतं, मात्र हात कापल्यामुळे तीच हे लग्न हे तुटलं, राजकीय दबावामुळे एफ आर आय नोंदवली जात नसल्यास आरोप रेखाच्या नातेवाईकांनी केला. रेखाचे कुटुंबीय कंकरबाग पोलीस ठाणे डॉक्टर आणि विरुद्ध एफ आर नोंदवून गेल्या असता तेथील पोलिसांनी एफ आर आय नोंदवानास नकार दिला.