फुटपाथवर चालणाऱ्या व्यक्तीला कारने असे उडवले कि तो थेट ” एवढा ” लांब उडाला, व्हिडिओ होतोय व्हायरल.
वाहना चालवताना नियमांचं पालन करणे, अत्यंत महत्त्वाचं असतं जर आपण नियमांचे पालन नाही केलं. तर यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो किंवा मोठी घटना हे घडू शकते. वाहन चालवण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे वाहन चालक त्याचबरोबर पदाचारी आणि इतरही लोकांना मोठी इजा होऊ शकते असाच एक प्रकार सध्या घडला. एका व्यक्तीच्या चुकीमुळे दुसऱ्या व्यक्तीला नाहक त्रास सहन करावा लागतो.
या घटनेमध्ये ती व्यक्ती गंभीर जखमी असल्याची माहिती देखील समोर येते,रस्ते आपघाताचे व्हिडीओ हे खरोखरंच धडकी भरवणारे असतात. येथे बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीच्या चुकीमुळे देखील अनेकांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे रस्त्यावर खबरदारी घेऊन चालने हे केव्हा ही चांगलेच आहे.पण असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुमच्या मनात नक्की येईल की आता फुटपाथवर चालणे देखील सुरक्षीत नाही का?हा कारण हा अपघात फुटपाथवर झाला, एका कारणे फुटपाथवर चालणाऱ्या एका व्यक्तीला अशी काही ठोकर दिली की ती व्यक्ती थेट हवेतच उडाली.
हा अपघात हैदराबादचा असल्याचं सांगितलं जातंय, येथे एक व्यक्ती रस्त्याच्या कडेने आपल्या फोनमध्ये पाहात चालली होती, तेव्हाच समोरुन एक भरधाव वेगाने कार येते, या कारचं नियंत्रण सुटलेलं असतं, ही कार त्या रस्त्यावरील व्यक्तीला थेट हवेतच उडवते.हा व्हिडीओ ट्वीटर तसेच इतर सोशल मीडिया साईटवर वेगवेगळ्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला असंख्य लाईक्स आणि शेअर मिळाले आहेत. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत.
हा अपघात हैदराबादमध्ये घडला, तसेच ही चालणारी व्यक्ती हवेत उडून २० मीटर लांब कोसळली आणि ती गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा पोलिस तपास सुरु आहे.आपणही वाहनधारक असाल तर कृपया सर्व नियमांचे पालन करावे आणि आपला आणि दुसऱ्याचा जीव वाचवावा सुरक्षित अहवाल चालवणं हे आपल्यासाठी आणि इतरांसाठी नेहमीच चांगला असतं