Viral Video : महिलेने केला भयानक पराक्रम कि, पाहून तुम्हीही व्हाल Shock…
कधी काय कोण स्टंट करेले हे सांगता येत नाही, असाच एक स्टंट चा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे , यात दोन महिलांनी कमाल केली आहे. या स्टंटवर कोणाचा विश्वासही बसत नाही. कारण पाहता पाहता शरीर एका बाजूला आणि मान पूर्ण फिरवणे का बाजूला अशा पद्धतीचा प्रकार या महिलेने केला आहे. हा व्हिडिओ लोक पाहताच राहतात. अनेक कमेंट्स केल्यात अनेकांना हे भुताचे देखील वाटते, मात्र हा संपूर्ण व्हिडिओ कॅमेरात काय झाला असून तो सोशल मीडिया वरती चांगला व्हायरल होतोय. त्यामुळे याची पुष्टी काय आहे हे लक्षात येत नाही मात्र हा व्हिडिओ पाहताना एखाद्या हॉरर सिनेमातला सीन असावा असेच वाटतं आणि त्यामुळे हॉरर प्रेमी जास्तीत जास्त या व्हिडिओला फॉरवर्ड करत आहेत
लोकांचे अनेक निरनिराळे व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसून येतात. अशातच एका महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे. महिलेचा भयानक पराक्रम पाहून तुम्हीदेखील शॉक व्हाल.सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दोन महिला स्टेजवर उभ्या असलेल्या दिसत आहेत. एक जरा उंच उभा आहे आणि दुसर्या महिलेचे डोके धरून आहे. मग ती हळू हळू त्याचे शरीर फिरवू लागते.
मात्र तिचं डोकं एकाच जाग्यावर स्तब्ध आहे. दुस-या महिलेच्या चेह-यावरून असे दिसते की तिला वेदना होत आहेत. महिलेचं हे अनोखं टॅलेंट पाहून तुम्हीलादेखील धक्का बसेल.हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांना थक्क करत आहे. व्हिडीओवर खूप सारे लाईक्स आणि कमेंटही पहायला मिळत आहे.
दरम्यान, या व्हिडिओला 27 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकाने सांगितले की ती भुतासारखी दिसते. त्याच वेळी, बरेच लोक हे पाहून थक्क झाले. एकाने चुकूनही घरी असे करू नये असे सांगितले. एकाने सांगितले की, हे दृश्य पाहून तो खूप घाबरला. अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होताना दिसतात.