दारू पिऊन महिलेनं घेतली सिंहाच्या पिंजऱ्यात उडी; आणि मग पहा तिचे पुढे काय झाले.

एक महिला दारुच्या नशेत सिंहाच्या पिंजऱ्याजवळ गेली. जेथे गेल्यानंतर जे व्हायचं तेच झालं.एका महिलेला हाऊस महागात पडली आहे अत्यंत धक्कादायक असं करते त्या महिलेने केला अशी माहिती समोर येते किती दारू प्याली होती आणि त्यामुळे तिने असं केल्या मात्र या घटनेचा सोशल फोटो आहे तो सोशल मीडिया वरती जोरदार व्हायरल होतं कारण ही बाई स्वतःहून सिंहाच्या पिंजऱ्यात पडली होती काय केलं असेल असा प्रश्न उपस्थित राहतो मात्र तिने सिंहाच्या पिंजऱ्यात उडी घेऊन स्वतःचा जीव सिंहाच्या ताब्यातील होता,
एका महिलेला हाऊस महागात पडली आहे अत्यंत धक्कादायक असं करते त्या महिलेने केला अशी माहिती समोर येते किती दारू प्याली होती आणि त्यामुळे तिने असं केल्या मात्र या घटनेचा जो व्हिडिओ आहे तो सोशल फोटो आहे तो सोशल मीडिया वरती जोरदार व्हायरल होतं कारण ही बाई स्वतःहून सिंहाच्या पिंजऱ्यात पडली होती काय केलं असेल असा प्रश्न उपस्थित राहतो मात्र तिने सिंहाच्या पिंजऱ्यात उडी घेऊन स्वतःचा जीव सिंहाच्या ताब्यातील होता,
ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, प्राणीसंग्रहालयाने एक निवेदन जारी करून ती महिला दारूच्या नशेत होती आणि तिने सिंहाला चिथावणी दिली. यानंतर सिंहाने चिच्यावर हल्ला केला असल्याचे सांगितले.संध्याकाळ झाली असता. प्राणीसंग्रहालयातून लोकांना बाहेर काढत असताना महिलेने कुंपणावरून उडी मारली होती. संग्रहालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ती महिला पूर्वी आजूबाजूला पाहत होती. त्यानंतर त्याने कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यापासून एक मीटर अंतरावर एक सूचना फलक होता, ज्यावर लिहिले होते, ‘कुंपणाच्या पलीकडे जाऊ नका. पण तरीही ती महिला गेली.
त्यानंतर आम्हाला आरडाओरडा ऐकू आला, ज्यानंतर आमचे कर्मचारी धावून आले, ही महिला तेव्हा या कुंपनात जात होती. सगळ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती महिला थांबली नाही. हे सर्व काही सेकंदात घडले. त्यामुळे कोणालाच काही करायला मार्ग नव्हता.सोशल मीडियावर ही बातमी समोर येताच, लोकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अनेकांनी महिलेची खूप मोठी चुक असल्याचे सांगितले. तर अनेकांनी तिच्या कर्माचं फळ असल्याचं देखील म्हटलं आहे.