लग्नानंतर सासरी जाताना पाठवले प्रियकराला लोकेशन, बहाण्याने गाडी थांबून केले अश्या प्रकारे पलायन.
प्रेमात सैराट होणारे अनेक पाहिले असतील, आणि आज सैराट चे परिणाम देखील तेवढेच भयंकर होतात. मात्र प्रेम करणे आणि प्रेम निभावना हे एखाद्यालाच जमत मात्र त्यांसाठी असा पर्याय निवडणे हे कुठेतरी चुकीचे देखील ठरू शकतात.
ही बातमी एका प्रेमीयुगलाची आहे मात्र यातील जी प्रियसी आहे तीच मात्र लग्न ठरलं होतं, अगदी लग्नाचा दिवस होता आणि लग्नही झाला होता नवरा मुलासोबत ती नांदायला निघाली होती. मात्र दुसऱ्या ठिकाणी ती आपल्या प्रियकराला आपण कुठे चाललो आहोत याचं लोकेशनही देत होती. त्यामुळे अत्यंत धक्कादायक प्रकार घडला नवरदेव थाटामाटात वरात घेऊन वधूच्या घरी आला मोठा उत्साहात गळ्यात माळ घातली सात फेरे घेतले आणि निरोपाची वेळ झाली. वर आपल्या इच्छा घेऊन गाडीत वधू घेऊन घराकडे निघाला. पन वधु सासरच्या घरी पोहोचन्यासाधीच वराची ही इच्छा धुळीस मिळाली.
वर वधूला घेऊन सासरी जात असतानाच अगदी फिल्मी स्टाईलने या वधूचा हिरो रस्त्यात आला. तिला पळून घेऊन गेला दरम्यान या नववधूंनी तिच्या प्रियकला व्हाट्सअप वर लोकेशन पाठवणं सुरूच ठेवलं होतं. प्रियकराची गाडी वराच्या गाडी जवळ येतात वधूने बाथरूमला जाण्याच्या बहान्याने कार थांबवली. प्रियकराच्या गाडीत बसून तीने पळ काढला.
नवरी वाटेत पळून गेल्याने सासरच्या मंडळांची मोठी निराशा झाली. वधूच्या कुटुंबीयांनी आणि सासरच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली. त्यानंतर नाकाबंदी करण्यात आली आणि फरार झालेली नवरी, तिचा प्रियकर या दोघांनाही पकडण्यात आलं. मात्र पोलिसांनी जेव्हा या नवरीला पकडलं तेव्हा तिने सांगितलं की, “मी माझ्या सहमतीने प्रियकरासोबत जात आहे. मीच माझ्या प्रियकराला लोकेशन पाठवून बोलून घेतल. मी माझ्या कुटुंबीयांना सांगत होते की, माझं लग्न या व्यक्तीशी करून देऊ नका मात्र घरचे ऐकत नव्हते.
दुसरीकडे सासरच्या लोकांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं नवी सून गावी न आल्यानं कुटुंबाला मोठा धक्का सहन करावा लागला. या दोन्हीही प्रेमयुगलांचे लग्न करून देण्यात आले. मुलगी प्रौढ होताच तिच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न महाराष्ट्रातील सावरगाव येथील तरुणांशी लावून दिलं. मुलीने वडिलांना खूप विनवण्या केल्या मात्र वडील एक शब्दपण ऐकत नव्हते. त्यानंतर तिने प्रियकरासोबत पळून जाण्याचा हा मार्ग स्वीकारला मात्र त्यात अपयशी ठरली. मुलगी लग्नाच्या वेळी पळून जाऊ नये म्हणून तिच्यावरती पूर्णपणे पाळत ठेवण्यात आली होती. त्यामुळेच तिला अशा पद्धतीने पळून जाण्याचा हा डाव रचावा लागला आणि त्यात ती यशस्वी देखील झाली.