आंधळ दळत कुत्र पीठ खात, श्रीरामपूर आरटीओ ची कामगिरी..
श्रीरामपूर जिल्हा हवा अशी सर्वसाधारण जनतेचे मागणी आहे बरेचसे संघटना लढत आहे श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी श्रीरामपूरला आरटीओ ऑफिसर एम एस 17 पासिंग आहे श्रीरामपूर कार्यक्षेत्र भरपूर मोठा आहे आरटीओ ऑफिसला प्रचंड लोड आहे सध्या संगमनेर मध्ये आरटीओ ऑफिसची मागणी करत आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बऱ्याचशा वेळेस पत्रावर करून संगणमेर ऑफिस आरटीओ ऑफिस पाहिजे मागणी केली आहे नगर जिल्हा साखर सम्राट यांचा आहे सध्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांच्या हद्दीत श्रीरामपूर आरटीओ येते
श्रीरामपूर आरटीओ च्या हद्दीत शिर्डी देवस्थान येते कित्येक राज्यातून लोक येतात शिर्डीला बाबांच्या दर्शनासाठी पण दुर्दैव ट्रॅफिक पोलीस आरटीओ अधिकारी गाड्या थांबून त्यांना त्रास देतात अशी बाहेरच्या राज्यातील लोकांची तक्रार आहे श्रीरामपूर ऑफिस बघितलं तर वेश्या व्यवसाय करणाऱ्या ठिकाण सारखे परिस्थिती झाली आहे श्रीरामपूर आरटीओला कोणत्याही अधिकारी ची भीती नाही ऑफिस बघितलं तर पान गुटखा मावा खाऊन थुकले आहे लाल रंगाने सर्व ऑफिसच्या खिडक्या भरलेल्या आहेत श्रीरामपूरला कोणी वाली राहीलेला नाही तिथल्या अधिकाऱ्यांचा मनमानी करतात करेक्शन एजंट आरटीओ एजंट त्यांच्याशिवाय कुठलेही काम होत नाही होऊन पण देत नाही 22 गाड्यांची लिस्ट आहे व विदाऊट इन्शुरन्स गाड्या पासिंग झालेला आहे.
एजंट लोकांनी लोकांनी गाड्या पासिंग केला आहे अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध ठेवू ही गोष्ट झालेला आहे पूर्ण गाड्यांची नंबरची लिस्ट माझ्याकडे आहे ती मी आज सादर करतो जे अधिकारी दोषी असल त्यांच्यावर बडतर्फ ची कारवाई झाली पाहिजे असे कलेक्टर साहेब उप प्राधिकरण अधिकारी अहमदनगर यांना मी पत्राद्वारे कळवतो नाही झाल्यास आठ दिवसात अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय बेमुदत उपोषण करणार असं कळवतो कार्याने लवकरात लवकर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे
सामाजिक कार्यकर्ता,
योगेश शेटे