येणाऱ्या निवडणुकीबाबत गडकरी साहेबांचे मोठे विधान म्हणाले, ” लोक तरी पण मला….” पहा सविस्तर बातमी.

भाजपाचे सर्वश्रुत असणारे दिग्गज नेते व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचा भाजपात नेहमीच एक वेगळेपण राहिलेला आहे. सध्या नितीन गडकरी हे आगळ्यावेगळ्या चर्चमध्ये आढळत आहेत ते राजकारणातून सेवानिवृत्त होणार अशा चर्चांना उधाण आलेला आहे. त्यानंतर आता गडकरी आगामी निवडणुकीमध्ये देखील एक मोठं वक्तव्य केल आहे. या विधानाची देखील जोरदार चर्चा सुरू आहे.
मुंबईतील अंधेरी येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट दिक्षांत कार्यक्रमात गडकरी बोलत होते. ते म्हणत होते की ”मतदार ज्यांना निवडून द्यायचं त्यांना निवडून देतो, सामान्यांना चांगलं काम करणाऱ्या व्यक्ती हवा असतो. मी कधी कुणाच्या गळ्यात हार घातला नाही असं सांगत पुढच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना चहापाणी पैसे देणार नाही असा निश्चय केला. त्यामुळे निवडणुकीत मत द्यायचं तर द्या नाहीतर देऊ नका.
मात्र त्यानंतर लोक मला मत देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सामान्यांना काम करणारा व्यक्ती हवा असतो आणि मी चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि हे लोक पहात आहेत आणि याचं कामाच्या बळावर ती लोक मला निवडून देतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. आतापर्यंत 45 कोटींची कामं करून तंत्रज्ञान किती महत्त्वाचा आहे. हे आपण पाहतोच पावसात उद्भवणाऱ्या समस्यांवरील तोडगा काढण्यासाठी जगातील सर्वात उत्कृष्ट तंत्रज्ञान नियोजन नगरपालिका ,महानगरपालिका हा प्रश्नच राहणार नाही. त्यासाठी जास्तीत जास्त तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देणे. अत्यंत महत्त्वाचा आहे असे ते म्हणालेत त्यामुळे भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीतुन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे नाव जाणून बुजून वगळण्यात आलं होतं. त्यानंतर जी चर्चा सुरू झाली होती. की आता गडकरी सेवानिवृत्त होणार नाहीत यावर शिक्का मोर्तब झाला.