” याठिकाणी ” गणेश मंडळाच्या मंडपावरच कोसळले झाड; या घटनेत तब्बल एवढे जण जखमी, पहा सविस्तर बातमी.
नैसर्गिक आपत्ती समोर कोणीही टिकू शकत नाही, कारण निसर्गापुढे सर्वजण लहान असतात. सध्या पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे वादळ, वारा, दरड कोसळने महापुराने झाड कोसळणं, रस्त्यांवर मोठ्या मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचणे, त्यामुळे दुर्घटना होणं असे अनेक प्रकार घडत असतात. यात निष्पापांचे जीव देखील जातात अशीच एक झाड कोसळणेची बातमी ठाण्यातून समोर आली.
गणेशोत्सवाबद्दलची ही सर्वात मोठी आणि दुःखद अशी बातमी आहे. आपण रस्त्याने जात असताना आपल्याबरोबर एखादी दुर्घटना घडली तर आपण काय करावं हे सुचत नाही. अनपेक्षित पणे आपल्या सोबत असं काही घडतं की, आपला आयुष्य उध्वस्त होतं. एका दुर्घटनेत पाच जण जखमी झाले तर यातील तिघांना किरकोळ जखम झाली आहे. अन्य दोघांवरती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ठाण्यातील कोलबाड मित्र मंडळ या सार्वजनिक गणपती मंडळाचे मंडपावरती आणि दोन गाड्यांवरती झाड कोसळल्याची घटना घडली आहे. ही नैसर्गिक आपत्ती घडली. निसर्गापुढे कसलाही चॅलेंज नसता असं म्हटलं जातं सध्या पावसाचे दिवस आहेत आणि त्यामुळे सर्वत्र काही ना काही नैसर्गिक आपत्तीमुळे दुर्घटना घडत आहेत. अशीच एक दुर्घटना ठाण्यात देखील घडली आहे.
या ठाण्यातील कोलबाड गणपती मंडळावरती आणि दोन गाड्यांवरती झाड कोसळली आणि त्यामुळेच काहीजण जखमी झालेत आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कर्मचारी वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि अग्निशामक दलाचे जवान यांनी बचाव कार्य सुरू केलं मात्र यात पाच जण जखमी झाल्याची बातमी समोर येते जखमींना जवळील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केल.