” मला या सगळ्याचा कंटाळा आलाय; तू तुझ्या बायकोला कधी सोडशील ?” पहा बातमी सविस्तर.
खरं तर सध्या, विवाहबाह्य संबंध ही एक अतिशय किरकोळ गोष्ट बनली आहे, परंतू असं असलं तरी देखील हे कधीही नैतिक नाही, तसेत त्याला समाजात मान्यता देखील नाही. ज्यामुळे अशा प्रकरणानंतर अनेकांना गंभीर समस्यांना देखील सामोरं जावं लागलं आहे.
या महिला ड्रायव्हर रॉनीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेबद्दल सांगत आहे, जी 80 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. मात्र, यानंतर खुद्द रॉनीही वादाचा बळी ठरली.
या व्हिडिओमध्ये रॉनी म्हणतेय “मी नेहमीप्रमाणे माझे काम करत होते आणि मी माझा पिक अप घेतला. त्यावेळी या व्यक्तीला सोडायला त्याची बायको आणि मुलं आली होती. यानंतर ती व्यक्ती आली आणि गाडीत बसली, नंतर मी गाडी चालवू लागले.
मग अखेर कौटुंबीक भांडणं, कामावर परिणाम आणि कोट कचेरी या सगळ्या गोष्टी तेथे येतात. खरंतर महिला कॅब ड्रायव्हर सोबत घडला, ज्यानंतर या महिलेनं जे केलं त्याचा तुम्ही विचार देखील करु शकत नाही.