फर्दापूर येथे हर घर तिरंगा प्रभातफेरी मार्फत केली जनजागृती.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या आजादीचे अमृत महोस्तव निमित्त फर्दापूर येथे ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद शाळा व उपकेंद्र फर्दापूर यांच्या मार्फत गावामध्ये हर घर घर तिरंगा मोहिमे अतर्गत प्रभात फेरी काढुन शाळेतील विद्यार्थ्यांनी जनजागृती केली यात विद्यार्थ्या सह शिक्षक व शिक्षिका फर्दापूर येथील महिला सरपंच श्रीमती शकीला बी शेख. हुसेन, ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे, फर्दापूर पोलीस स्टेशन चे स.पो.नि. देविदास वाघमोडे , मुख्याध्यक डी.टी. बलांडे शालेय समिती अध्यक्ष शमिना बी हकीम पठाण उपाध्यक्ष विजय घुले, उर्दू शाळेतील अध्यक्ष हाजी बेगम आरिफ शहा उपाध्यक्ष आसिफ पठाण पोलीस स्टेशन कर्मचारी पो.ना निलेश लोखंडे , प्रकाश कोळी ,ग्रामपंचायत सदस्य फिरोज पठाण, शेख निसार , योगेश शिंदे, राहुल दामोदर माजी ग्रापंचायत सदस्य भीमराव बोराडे माजी ग्रामपंचायत सदस्य आशाबाई राहुल दामोदर, कर्मचारी गणेश वेल्हाळकर,सुरेश शेळके, तौसीफ शेख, जाकेर तडवी व उपकेंद्र येथील समुदाय अधिकारी डॉ.प्रियदर्शनी पवार आशासेविका , अंगणवाडी सेविका महिला बचत गटातील सी.आर.पी. महिला ललिता बलांडे, मनीषा बोराडे, प्रतिभा जाधव , सुनिता बनकर व गावातील प्रतिष्टित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…