एक चुकीचे पाऊल आणि थेट हजारो फुट खोल दरीमध्ये; तरुणाला आगाऊपणा करणे नडले.
सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे, जिथे आपल्याला नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. कॉमेडी, इंफोर्मेटीव्ह तसेच इतर बरेच क्राफ्ट व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. आपण अनेक वेळा स्टंट करतानाचे व्हिडीओ पाहिलं असेल. मात्र खऱ्या आयुष्यातही काही तरुण असे अनेक स्टंट करतात,
जे पाहून आपल्या अंगावर काटा उभा राहतो. तर बरेच लोक असे देखील असतात, जे स्टंट करायला जातात खरं, परंतु त्यांच्यासोबत असं काहीसं घडतं, ज्याचा आपण विचार देखील करु शकत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही घाम फुटला आहे.
हा व्हिडीओ पाहून तुच्या लक्षात येईल कि एक तरुण एका खोल दरीच्या कठड्यावर उभा राहून बॅक प्लिप करण्याचा प्रयत्न करत आहे. हा स्टंट करताना तरुण उलटी उडी मारतो आणि अचानक त्याचा पाय सरकरतो अन् तरुण हजारो फूट दरीत कोसळतो.
हे असे स्टंट करणे या तरुणाच्या जीवावर बेतल नाही आणि तरुण जीव गमवून बसला हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. असा हा व्हिडिओ आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.