धक्कादायक : हिंदु असलेली बायको मुस्लीम रितीरिवाज पाळत नाही म्हणून भर वस्तीत गळा चिरून हत्या केली.

चेंबूर मुंबई येथे ४ दिवसांपुर्वी लव्हजिहाद च्या घटनेत मुळ हिंदु असलेली बायको (त्याचं हे तिसरं लग्न) मुस्लीम रितीरिवाज पाळत नाही याचा राग ठेवत तिचा भर वस्तीत गळा चिरून हत्या केली
पोलिसांनी ३०२ चा गुन्हा दाखल करत तात्काळ कारवाई केली
त्या मुलीच्या परिवाराची मा.सौ. चित्राताई वाघ ( उपाध्यक्षा- भाजपा महाराष्ट्र प्रदेश ) यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली.
या घटनेची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गांभीर्याने घेतलीये संबंधीत पोलिसांना सुचना दिलेल्या आहेत..
शिवाय चांगल्यात चांगले सरकारी वकील देत केस लढू ज्यामुळे मुलीच्या परीवाराला न्याय मिळेल हि सरकारची भुमिका आहे.
अशा घटना पाहिल्यावर जीव पेटून उठतो…मुलीच्या परीवाराचा आर्त स्वर अजुनही कानात घुमतोय…
उत्तरप्रदेशच्या धर्तीवर “लव्हजिहाद” कायदा महाराष्ट्रातही गरजेचा वाटतोय ….
सौ. आशाताई सुभाष मराठे*
मा. नगरसेविका,
जिल्हाध्यक्षा ,भाजपा महिला मोर्चा
द.म. मुंबई.