धक्कादायक : प्रियकर सोडून त्याच्या बापासोबतच प्रेयसी झाली फरार.

दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहतो की प्रेमामध्ये काही जोडपी प्रेमाच्या सर्व हद्दपार करत असतात आपण बरेचदा पाहिले आहे की लोक वय नातं देखील पाहत नाही समाजाच्या असणाऱ्या सर्व रेखा पार करून लोक प्रेम करत असतात अशा प्रकारचे अनेक प्रकरणात तुम्ही ऐकले असतील आणि हे ऐकून तुम्हाला धक्का देखील बसला असेल पण प्रेमाचा एक समीकरण समोर आला आहे या समीकरणाबद्दल ऐकून सर्वच लोकच राहून गेले आहेत
सदैव प्रकरण सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे यामध्ये एक प्रियसी आपल्या प्रियकराच्या वडिलांसोबत म्हणजेच आपल्या सासऱ्या सोबत पळून गेली आहे हो तुम्ही एकदम बरोबर ऐकला आहे वाचलं आहे हे ऐकून नक्कीच तुम्हाला विश्वास बसला नसेल पण तरी देखील ही गोष्ट सत्य आहे
उत्तर प्रदेश मधील कानपूर येथील आहे एका तरुणीने प्रियकराच्या वडिलांसोबत पळून गेल्याची घटना समोर आली आहे या घटनेनंतर पोलिसांनी मुलीचे वडील व प्रियकराला ताब्यात देखील घेतला आहे
या प्रकरणातील प्रियकराच्या वडिलांचे नाव कमलेश असून ते आणि त्यांचा मुलगा रोजगाराच्या शोधात कानपूरला आले होते कमलेश गवंडी असून त्यांचा मुलगा मजुरीचे काम करायचा दरम्यान मुलाचे परिसरात राहणाऱ्या एका मुलीची प्रेम संबंध जोडले मुलगी अनेकदा त्याला भेटण्यासाठी घरी यायची पण मुलगा कामावर जायचा त्यामुळे हळूहळू मुलाच्या वडिलांची मुलीची ओळख वाढत गेली आणि ती मुलगी आणि या मुलाचे वडील दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले त्यानंतर मुलाचे वडील आणि या तरुणीने घरातून ठोकली
मुलीचे नातेवाईकांनी याबाबत मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली आहे मुलीच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार तिचा प्रियकर हा घरी उपस्थित आहे आणि त्यामुळे आपली मुलगी आता नक्की कुठे गेली याचा कोणताच सुगावा लागत नाहीये अशा स्थितीमध्ये पोलिसांना काय करावे हे सुचत नव्हती पोलिसांना कमलेश्वर संशयाला ज्यामुळे त्यांनी कमलेशला बोलत केलं तेव्हा त्यांनी संपूर्ण हकीकत सांगितली
लाजेमुळे तो काहीच सांगत नव्हता असं कमलेशने सांगितलं या सगळ्या नंतर पोलिसांनी तरुणीचा शोध घेतला पोलीस मुलीचे मेडिकल करत असून या मुलीचे म्हणणं आहे की तिला कमलेश सोबत राहायचं आहे